• Login
Sunday, October 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलमध्ये अतिक्रमणांवर महापालिकेचा दणका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 18, 2026
in पनवेल
0 0
0
पनवेलमध्ये अतिक्रमणांवर महापालिकेचा दणका
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका हद्दीतील रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली असून, कामोठे, पनवेल, कळंबोली आणि खारघर परिसरात अनधिकृत फेरीवाले, भाजी विक्रेते, हातगाड्या, नर्सरी तसेच दुकान-हॉटेलच्या बाहेरील अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या या मोहिमेत काही ठिकाणी टेम्पो व हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, अतिक्रमणे हटविण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.

कामोठ्यात भाजी विक्रेत्यांवर कारवाई
कामोठे सेक्टर 21 आणि 22 मध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही टेम्पो जप्त करण्यात आले. तसेच खांदा कॉलनी परिसरातही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली.
पनवेलमध्ये हातगाड्यांवर तोडक कारवाई
पनवेल मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यावर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या हातगाड्यांवर महापालिकेच्या पथकाने तोडक कारवाई केली. यावेळी हातगाड्यांसह त्यावरील सामान जप्त करण्यात आले. दरम्यान, नवीन पनवेल येथील डी-मार्टसमोरील परिसरात अनधिकृत बाजार भरू नये, यासाठी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
कळंबोलीत नर्सरी, भाजी विक्रेत्यांवर कारवाई
कळंबोली परिसरातही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. पोलीस मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. गणपती तलावाजवळील अनधिकृत नर्सरीवरही कारवाई करण्यात आली. तसेच रोडपाली बस डेपो परिसरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून भाजीपाला जप्त करण्यात आला. कळंबोली सेक्टर 20 मध्ये दुकाने व हॉटेल्सच्या बाहेरील अनधिकृत शेडवर जेसीबीच्या साह्याने मोठी तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके उपस्थित होते.
खारघरमध्ये अनधिकृत नर्सरींवर कारवाई
खारघर परिसरातील अनधिकृत नर्सरी तसेच फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. पदपथांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
आसूडगावात पदपथ मोकळे
आसूडगाव पेट्रोल पंपाजवळील पदपथावर करण्यात आलेली अतिक्रमणे तसेच अनधिकृत नर्सरी अतिक्रमण विभागाच्या पथकाने हटविली. त्यामुळे परिसरातील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले आहेत.
कामोठे, खारघर, पनवेल आणि कळंबोली परिसरातील रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यावर महापालिकेने विशेष भर दिला आहे. अनधिकृत व्यवसाय, हातगाड्या, नर्सरी आणि रस्ते-पदपथांवरील अतिक्रमणांविरोधातील मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी दिली.

Related

Tags: Action against encroachments in Panvelindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel muncipaltypanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Next Post

दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
क्राईम

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

October 18, 2026
ऐतिहासिक प्रतापगडावर शिवशौर्याचा जागर
पनवेल

ऐतिहासिक प्रतापगडावर शिवशौर्याचा जागर

October 17, 2026
कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी
पनवेल

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

October 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

तळोजा कारागृहात चरस तस्करीचा प्रयत्न

October 17, 2026
पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल
पनवेल

पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल

October 17, 2026
पनवेल

पनवेलकरांच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेणार नाही

October 17, 2026
Next Post
दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू

दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?