• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडमध्ये नॅपकीन वॉर; शिंदे गटातील नेत्यांकडून तटकरेंची खिल्ली

Antara Parange by Antara Parange
June 2, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडमध्ये नॅपकीन वॉर; शिंदे गटातील नेत्यांकडून तटकरेंची खिल्ली
0
SHARES
286
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

काही दिवसांपूर्वी महाड येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांच्याकडून भरत गोगावले यांची नॅपकीन वापरण्याबाबत नक्कल करत खिल्ली उडवण्यात आली होती. त्याच मैदानावर गोगावले यांच्याकडून हजारो कार्यकर्त्यांना नॅपकीन वाटप करून, हवेत उडवून तटकरेंच्या नॅपकीन खिल्लीला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये रायगडमध्ये रंगलेल्या नॅपकीन वॉरची जोरदार चर्चा सुरू आहे. यातून महायुतीत असणारी खदखद जनतेसमोर आली आहे.

पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे गटाचे नेते राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये असलेले अंतर्गत वाद लपून राहिलेले नाहीत. पालकमंत्रीपद मलाच मिळणार या आशेवर गोगावले आहेत. मात्र, त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा अद्याप सरकारने दिली नाही. मागील विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी मदत केली नाही, असा आरोप गोगावलेंनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून केला आहे. तटकरेंना निवडून देण्यासाठी आम्ही मदत केली, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देणे तटकरेंनी टाळले होते. परंतु, मागील काही दिवसांपूर्वी महाडच्या चांदे येथील मैदानात राष्ट्रवादीचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणातून गोगावलेंच्या मतांचा हिशोब घेतला. त्यानंतर भाषणाची सांगता करताना त्यांनी गोगावलेंच्या स्टाईलने नॅपकीन खांद्यावर घेत खिल्ली उडवली. तटकरे यांनी गोगावलेंची खिल्ली उडविल्याने महायुतीमधील नॅपकीन वाद चव्हाट्यावर आले.

नुकताच गोगावले यांचा महाड येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. चांदे येथील मैदानातच त्यांचा वाढदिवस सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात नॅपकीन वाटप करून सुनील तटकरे यांना गोगावले यांनी डिवचले आहे. आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना नॅपकीन वाटप केले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी नॅपकीन हवेत उडवून तटकरेंच्या नॅपकीन खिल्लीला प्रत्युत्तर देण्याचे काम केले. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये रायगडमध्ये नॅपकीन वॉर सुरु झाले आहे.

तटकरे आणि गोगावले यांचे नॅपकीन वॉर आता अधिकच पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांची कार्यक्रमात थट्टा उडविल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाले आहे.

आ. दळवींचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
भरत गोगावले हे रायगडचे नाही, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांच्यापेक्षा गर्दी असते,असे बोलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात होणार्‍या गर्दीला आव्हान केल्याची चर्चा सध्या राजकारणात सुरु आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा महाड येथे चांदे मैदानात वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
महायुतीत राष्ट्रवादी नाहीच
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये संबंध राहणार नाही. येणार्‍या निवडणुका भाजप-शिवसेना सोबत लढणार आहेत. रायगडच्या राजकारणातून त्यांना हद्दपार करण्याचे काम करायचे आहे. ज्यांना मालकत्व झाले नाही, त्यांनी पालकत्व स्वीकारू नये, असा टोला आदिती तटकरे यांना लगावत चिटर फॅमिलीने तीन वेळा फसविले आहे. ते रायगडचा कलंक आहेत, असे वक्तव्य आ. दळवींनी केले.

Related

Tags: alibagalibag newsbharat gogavaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNapkin distributionnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssunil takare
Previous Post

कोयना जलविद्युत प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती

Next Post

भरधाव बसची रिक्षाला धडक; चालकाचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
भरधाव बसची रिक्षाला धडक; चालकाचा मृत्यू

भरधाव बसची रिक्षाला धडक; चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?