‘त्यांची नार्को टेस्ट करा’

| नवी दिल्ली | वार्ताहर |

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी कुस्तीपटूंची मागणी आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने बृजभूषण शरण सिंह यांना आपण निर्दोष असल्याचा एवढा विश्‍वास आहे तर त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली.

Exit mobile version