। मुंबई । वृत्तसंस्था ।
जमीन व्यवहारात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. आज नवाब मलिक यांचा जामीन फेटाळून मलिक यांना कोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. तसेच, नवाब मलिक यांना 7 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावरून अधिवेशनातही राजकीय खळबळ माचल्याची माहिती समोर आली आहे..
नवाब मलिकांचा जामीन फेटाळला, 7 मार्चपर्यंत कोठडीतच
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, क्राईम, राजकीय
- Tags: bailcrimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainawab malikonline marathi newspoliticalpolitics
Related Content
भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‘सर्वोत्कृष्ट’
by
Krushival
September 12, 2026
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
पिंपळभाट बारा तास अंधारात
by
Krushival
September 12, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
by
Antara Parange
September 12, 2026
ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद
by
Antara Parange
September 12, 2026
लालपरीच्या सारथ्यांचे नवी मुंबईत हाल
by
Antara Parange
September 12, 2026