। मुंबई । वृत्तसंस्था ।
ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. तर, आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

Wednesday | +30° | +28° | |
Thursday | +31° | +27° | |
Friday | +31° | +28° | |
Saturday | +29° | +27° | |
Sunday | +31° | +27° | |
Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Leaftech.in