• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जत, खालापूरमध्ये शेकापची नव्याने मशागत

Santosh Raul by Santosh Raul
November 1, 2022
in sliderhome, कर्जत, खालापूर, रायगड
0 0
0
कर्जत, खालापूरमध्ये शेकापची नव्याने मशागत
0
SHARES
350
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जनतेमध्ये शेतकरी कामगार पक्षाबद्दल प्रेम आहे. त्यामुळे 35 वर्षांनंतर पुन्हा कर्जतवर लाल बावटा फडकविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वात सुपीक मतदारसंघ म्हणून पायाभरणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी वेळ देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मजबूत पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि शेकापसाठी पोषक वातावरण तयार करून कदाचित पाटील कुटुंबाचा एक कार्यकर्ता कर्जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारदेखील असून शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे तीन-तीन आमदार असताना कर्जत आणि खालापूर तालुक्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. कर्जत तालुक्यावर आदिवासी तालुका असल्याची छाप होती. कार्यकर्तेही फारसे उभे केले गेले नाहीत. कोणत्याही कारणाने का होईना पण कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची वाढ झाली नाही, हे सत्य आहे. त्यात प्रवीण पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यास सुरुवात केलेली असतानाच त्यांचे कोरोना काळात निधन झाले आणि त्या दोन वर्षात शेतकरी कामगार पक्ष होता त्या स्थितीत राहिला. आता मात्र शेकापकडून पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन सुरु करण्यात आले आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यात पक्ष बांधणी केली तर पक्षाला चांगले दिवस येऊ शकतात असे शेकापच्या नेत्यांना वाटू लागले आहे. शेकापची पाळेमुळे कर्जत तालुक्यात किती घट्ट बसली आहेत, हे शेकाप नेत्यांनी अलिकडेच तालुक्याच्या मेळाव्यात अनुभवले आहे.

शेकापचे संस्थापक भाऊसाहेब राऊत हे याच कर्जतमध्ये वाढले आणि त्यांनी पक्ष संघटना बांधणी सुरु केली होती. इथे आजवर मजबूत असलेली शिवसेना दोन गटात विभागली आहे, तर आमदारकी गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मरगळ आली आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस कर्जत आणि खालापूर तालुक्यात खिळखिळी झाली आहे. असे असताना राजकीय फायदा उठविण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यात जयंत पाटील यांचे लहानपण याच तालुक्यात गेले असून, त्यांनी आपल्या आजोळच्या कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यास शेकापच्या नेत्यांनी वेळ देण्यास सुरुवात केली आहे.

कर्जत तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी सक्षम असून, मतदारांना पक्षामध्ये थोपवून ठेवण्याची किमया साधली आहे. आमदार, खासदार पक्षाचा नसल्याने कोणतेही निधी मिळण्याचे पाठबळ नसताना मतदार अजूनही खटारा म्हणजे शेकाप सोडून जात नाही. याउलट, तालुक्यात अन्य पक्षांमध्ये थोडेसे काही बिनसले की कार्यकर्ते दुसर्‍या पक्षाची कास धरतात याची अनेक उदाहरणे असून, शेकापचा कार्यकर्ते मात्र त्याबाबतीत पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांनी खोपोली नगरपरिषदेमध्ये दहा वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे संख्याबळ मिळाले होते तसे यश मिळविण्यासाठी पुन्हा एकदा आगेकूच सुरु केली आहे. तर माथेरानमध्ये मतदारांना पुन्हा एकदा शेकापच्या पारड्यात यश द्यावे यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा काढण्याचे नियोजन शेकापकडून सुरु आहे. माथेरानमध्ये केवळ एकच बँक असून, जिल्हा बँकेची शाखा उघडावी यासाठी माथेरान पतसंस्था बरीच वर्षे मागणी करीत आहे.

Related

Tags: karjatkarjat newskhalapurkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsonline marathi newsraigadskpskp karjatskp khalapurskp neralskp news
Previous Post

उरणच्या मैदानात कचर्‍याचे साम्राज्य

Next Post

माथेरानच्या राणीला पर्यटकांची पसंती

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार

August 28, 2026
NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा

August 28, 2026
sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
Next Post
माथेरानची राणी हेरिटेजसाठी सज्ज

माथेरानच्या राणीला पर्यटकांची पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?