• Login
Thursday, August 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून सूचनाफलके

Krushival by Krushival
July 3, 2022
in पनवेल
0 0
0
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात असलेल्या नदी, डोह व धबधब्यांवर पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी ठिकाणांवरून पर्यटक दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी वर्षासहली साठीयेत असतात. अशा वेळी त्यांना पावसाचा व वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून जाऊन अनेकांचा नाहक जीव जातो, तर कित्येक जण जखमी होतात. हे टाळण्यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी मार्गदर्शनपर सूचना फलके लावली आहेत.

या परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहे. सदर परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरचा परिसर हा डोंगराळ असून, रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स यांना जाण्या येण्यासाठी रस्ता खुला रहावा. यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा त-हेने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करू नयेत. रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा त-हेने उभे करण्यात आलेले वाहनचालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाढेश्‍वर धरण, वारदोली धबधबा मोर्बे धरण, कुंडी धबधबा (अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा ), हरिग्राम नदीपात्र, धोदाणी नदीपात्र, चिंध्रण व मोहोदर नदीपात्र, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, कर्नाळा अभयारण्य भेटी देण्यास प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related

Tags: #panvel #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #police #tourists #notice boards
Previous Post

कोमसापतर्फे महाकवी कालिदास दिन उत्साहात

Next Post

हाय फिटनेस स्टुडिओ जिमचे उद्घाटन

Krushival

Krushival

Related Posts

शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडला लगाम
पनवेल

शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडला लगाम

August 26, 2026
नारळी पौर्णिमेनिमित्त गाढी नदीकाठी उत्साह
पनवेल

नारळी पौर्णिमेनिमित्त गाढी नदीकाठी उत्साह

August 26, 2026
संजय कदम यांचा सत्कार
पनवेल

संजय कदम यांचा सत्कार

August 26, 2026
‘मसाल्याची राणी’ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
sliderhome

‘मसाल्याची राणी’ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

August 26, 2026
खारघर डोंगरावर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका
पनवेल

खारघर डोंगरावर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका

August 26, 2026
खड्ड्याने घेतला एकाचा बळी
पनवेल

दर्ग्यावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पडून मृत्यू

August 26, 2026
Next Post

हाय फिटनेस स्टुडिओ जिमचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?