• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील शेतीची खारभूमीकडून दखल

Krushival by Krushival
December 6, 2022
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करणार
दोन भगदाडामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत

| उरण । वार्ताहर ।
उरण येथील खोपटा खाडी लगत असलेल्या शेकडो एकर जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत आहे. त्यामुळे या जमिनी आणि परिसरातील मिठागरेही नष्ट होऊ लागली आहेत. याचे वृत्त प्रसिद्ध होताच शनिवारी खारलँड विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने या परिसरातील शेती आणि बंदिस्तीची पाहणी केली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मान्य केले आहे.

तालुक्यातील हजारो एकर शेती सिडको आणि खाजगी विकासकांनी विकत घेऊन अर्ध्यापेक्षा अधिक पिकती शेती संपूष्टात आणली आहे. तर दुसरीकडे पूर्व भागातील उर्वरीत शेत जमीनही खारभूमीच्या आणि मिठागराच्या फुटक्या बांध बंदिस्तीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील खोपटे गावजवळील ही खार बंदिस्ती फुटलेली आहे. याबाबत सुरूवातीला खारभूमीचे अधिकारी ही फुटलेली खार बंदिस्ती मिठागर विभागाची असल्यामुळे आम्हाला त्याचे काम करता येत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचे काम करत होते. मात्र शनिवारच्या पहाणीत खारभूमीच्या खार बंधिस्तीलाच दोन ठिकाणी भल्या मोठ्या खांडी गेल्याचे निदर्शनास आले. यापैकी एक भगदाड(खांड) जवळ जवळ 100 मिटरची असून दुसरे 25 मीटर रुंदीचे असल्याचे दिसून आले.

या दोन भगदाडामुळे समुद्राच्या भरतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा शेतीमध्ये येतो. आणि हे पाणी गोवठणे, पिरकोन,पाणदिवे, कोप्रोली, पाले आणि खोपटे येथिल गावातील हजारो एकर शेतीमध्ये पसरले आहे. आत्ता तर हे पाणी खोपटे गावाच्या घरापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे या भागातील हजारो एकर शेती नापिकी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकदा खाडीचे पाणी शेतीमध्ये शिरले की चार वर्षे तरी या शेतामध्ये पिक उगवत नाही तसेच या पाण्यासोबत वाहून आलेल्या खारफुटीच्या बियांमुळे शेतात खारफुटी उगवते आणि नंतर ही खारफुटी तोडणे देखिल अडचणीचे ठरते.

खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत हा पहाणी दौरा केला. ज्या ठिकाणी खांडी गेल्या आहेत त्या ठिकाणी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने या अधिकार्‍यांना होडीने येथे जावून पहाणी करावी लागली. यावेळेस या ठिकाणी दोन खांडी पडलेल्या असून येथे असलेल्या उघाडी देखिल फुटल्या असल्याचे निदर्शनास आले. असल्याची माहिती खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. तसेच या समस्येवर कायम स्वरूपी उपाय म्हणून खोपटे पासून गोवठणे-आवरे पर्यंत कोस्टल रोड बनवून कायम स्वरूपी खाडी चे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.

या परिसरातील बंदिस्तीचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती करणे अवघड आहे. मात्र बंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी उपाय केल्या जातील. – संजय जाधव, खारभूमीचे कनिष्ठ अभियंता

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

धक्कादायक; विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Next Post

श्रीवर्धनमधील गाव-वाड्यांतील नेटवर्क गायब

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
पनवेल

पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

June 12, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आरटीओ अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलीस कोठडी

June 12, 2026
Diesel Theft: ट्रेलरमधून डिझेल चोरी; दोघे जेरबंद
sliderhome

Diesel Theft: ट्रेलरमधून डिझेल चोरी; दोघे जेरबंद

June 12, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

June 12, 2026
धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला
sliderhome

धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला

June 12, 2026
Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Next Post
श्रीवर्धनमधील गाव-वाड्यांतील नेटवर्क गायब

श्रीवर्धनमधील गाव-वाड्यांतील नेटवर्क गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?