| पनवेल | वार्ताहर |
एक 67 वर्षीय वृद्ध महिला बसमध्ये चढत असताना तिच्याकडील दोन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी केल्याची घटना पनवेल एसटी स्टँण्ड बस डेपोमध्ये घडली आहे. रजनी पाटील या पनवेल एस.टी.डेपो येथे बसमध्ये चढत असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील दिड लाख रुपये किंमीच्या दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वृध्द महिलेच्या बांगड्यांची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online appcrimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadnewsnews indiapanvelraigadtheft
Related Content
ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?
by
Sanika Mhatre
September 20, 2026
उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली
by
Sanika Mhatre
September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
by
Sanika Mhatre
September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
by
Sanika Mhatre
September 20, 2026