। पनवेल । प्रतिनिधी ।
रेल्वेच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील सेक्टर 6 करंजाडे रेल्वे पटरीच्या मध्ये घडली आहे. रामपाल सिंग (50) या व्यक्तीचा सेक्टर सेक्टर 6 करंजाडे रेल्वे पटरीच्या मध्ये पनवेल ते उरण अश्या जाणाऱ्या रेल्वे पटरीवर अपघात घडून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रेल्वेच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationrailway accidentsocial media newssocial news
Related Content
कार्यकर्ते, इच्छुकांमध्ये संभ्रम कायम
by
Sanika Mhatre
December 28, 2025
एका पिस्टलसह सहा जिवंत काडतुसे जप्त
by
Sanika Mhatre
December 28, 2025
महापालिकेवर फडकणार लाल बावटा: माजी आ. बाळाराम पाटील
by
Sanika Mhatre
December 28, 2025
कर्नाळा पक्षी अभयारण्यात मोठी गर्दी
by
Sanika Mhatre
December 28, 2025
हंगामी भाज्यांची आवक वाढली
by
Sanika Mhatre
December 28, 2025
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पोलीस कुस्तीपटूंची निवड
by
Sanika Mhatre
December 28, 2025