• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ऑनलाईन जुगार तेजीत

Krushival by Krushival
December 1, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ऑनलाईन जुगार तेजीत
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड पोलिसांचा धाक संपला?

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ऑनलाईन चक्री जुगाराची पाळेमुळे शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पोहोचली आहेत. या चक्री जुगारामुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती असताना कुटुंबदेखील उद्ध्वस्त होण्याचा धोका वाढला आहे. तरीदेखील रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरु आहे. बेकायदेशीर धंदा चालिवणार्‍यांवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे पोलिसांचा धाक आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यात ऑनलाईन चक्री जुगाराने उच्छांद मांडला आहे. अलिबाग, पाली, रेवदंडा, नागोठणे, रोहा, मांडवा, पेण या भागात 40 हून अधिक ऑनलाईन चक्री जुगाराचे काऊंटर आहेत. अलिबाग शहरासह विद्यानगर तसेच अन्य तालुक्यात चक्री जुगारात तेजीत सुरु आहे. प्रत्येक काऊंटरच्या ठिकाणी चार संगणक लावून दिवसाला एका काऊंटर मागे 50 हजार ते एक लाख रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे या चाळीस काऊंटरमधून लाखो रुपयांचा उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. इतर जुगाराचा निकाल संध्याकाळी व सकाळी लागतो. परंतु, ऑनलाईन चक्री जुगाराचा निकाल दर मिनिटाला लागतो. दहा रुपयांपासून 10 ते 20 हजार रुपयांपर्यंत पॉईंट मिळविल्यावर (रिचार्ज) त्यामागे वीस टक्के कमिशन घेतले जाते. या चक्री जुगारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. अधिक पैसे कमविण्याच्या नादात घरातील कर्ता पुरुष, तरुण मंडळी या जुगाराच्या नादात आपली रोजची कमाई घालवून कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अलिबागमधील विद्यानगर परिसरात चक्री जुगाराचे कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयात पाच ते सहा संगणक असून, त्याद्वारे कारभार चालविला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सुरू असलेल्या या जुगाराचे मुख्य सूत्र अलिबागमधून चालत असल्याची माहिती समोर येत आहे. मोलमजुरी करणार्‍या वर्गापासून काही सुटाबुटात असणारी मंडळी, तरुण पिढीदेखील या जुगाराच्या आहारी जात आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात हा धंदा जोमाने सुरु आहे. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप तक्रारदारांकडून केला जात आहे. या धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे पोलीस गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यालयाच्या ठिकाणीच धंदे
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी व अलिबाग पोलीस ठाणे यांचे कार्यालय आहे. तरीदेखील मुख्यालयाच्या ठिकाणी खुलेआमपणे अवैध धंदे सुरु आहेत. मटका, गुटखा विक्रीसह ऑनलाईन चक्रीचा धंदा अलिबागमध्ये आजही राजरोपणे चालविला जात आहे.
मटका जुगाराला ऊत
अलिबाग तालुक्यातील अनेक भागात मटका जुगाराचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. अलिबाग शहरासह पोयनाड, चोंढी, कुरूळ, वावे, आंदोशी, रेवदंडा या परिसरात मटका जुगार चालविला जात आहे. कल्याण, मेन नावाच्या या मटका जुगाराच्या आहारी जाणार्‍यांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांचा या धंद्यावर अंकुश न राहिल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धंद्यावर कारवाई होत असते. शहरात व ग्रामीण भागात ऑनलाईन चक्री व इतर मटका जुगार सुरु असल्यास कर्मचार्‍यांमार्फत पडताळणी करुन कारवाई केली जाईल.

किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOnline gambling is booming.online marathi newsraigadraigad policesocial media newssocial news
Previous Post

सावित्री नदीपात्रामध्ये शहरातील कचरा टाकणे सुरूच

Next Post

दुचाकी अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post

दुचाकी अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?