• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 20, 2025
in मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मे महिन्यातच धूमधडाक्यात आगमन; वार्षिक सरासरी 2095 मिमी

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई शहर व उपनगरात मे महिन्यात पाऊस दाखल होऊनही आतापर्यंत म्हणजेच 17 जुलैपर्यंत शहरात अवघा 35 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 22 टक्के पाऊस यंदा कमी आहे.

गेल्या वर्षी 17 जुलैपर्यंत सरासरी 57 टक्के पाऊस झाला होता. मुंबईत मे महिन्यातच पावसाचे धूमधडाक्यात आगमन झाले. जूनमध्येही जोरदार पाऊस झाला. मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर ओसरला. 17 जुलैपर्यंत शहर विभागात 34.98 टक्के तर उपनगरात 34.31 टक्के पाऊस झाला. 2024 मध्ये 17 जुलैपर्यंत शहरात 57.38 टक्के तर उपनगरात 54.51 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईत येणार्या दोन महिन्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. जुलै अखेरीस व ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वेध शाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहरापेक्षा उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक असते. जूनमध्ये मोठा पाऊस झाल्याचे काही अपवाद वगळता जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात शहरातील एकूण सरासरी पावसाच्या साधारणतः 60 टक्के पेक्षा जास्त पाऊस होतो. 2007 मध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात 47 टक्के पाऊस पडला होता. तर 2004 मध्ये या दोन महिन्यात 78 टक्के पाऊस झाला होता.

मुंबई महानगरपालिकेने शहराच्या विविध भागात लावलेल्या पर्जन्यजल मापक मोजणीच्या आधारे संपूर्ण शहरात आतापर्यंत 32.50 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात 30 टक्के शहरात तर 32 टक्के उपनगरात पाऊस झाला आहे. शहरात जोरदार पाऊस नसल्यामुळे नॅशनल पार्कमधील शहराला पाणीपुरवठा करणार्या तुळशी व विहार तलावातील पाणी पातळीतही हळुवार वाढ होत आहे. ही तलाव अन्य तलावांच्या तुलनेत लहान असल्यामुळे जुलै पहिल्या आठवड्यात ओसंडून वाहणे अपेक्षित असते. मात्र सध्या या तलावात 52 ते 53 टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे.

सरासरी पाऊस
मुंबई शहरात वार्षिक सरासरी 2095 मिमी तर उपनगरात 2,319 मिमी पाऊस होतो. आतापर्यंत शहरात 732 मिमी तर उपनगरात 795 मिमी पाऊस झाला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadrainy seasonsocial media newssocial news
Previous Post

भात लावणी अंतिम टप्प्यात

Next Post

विमानातून नेता येणार मौल्यवान रत्ने

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ठाण्यात रंगतोय कबड्डींचा थरार
क्रीडा

ठाण्यात रंगतोय कबड्डींचा थरार

April 15, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

April 15, 2026
कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
सोन्याच्या बांगड्यांची चोरी
क्राईम

सोन्याच्या बांगड्यांची चोरी

April 14, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन

April 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

विमानातून नेता येणार मौल्यवान रत्ने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?