• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चोळई सावित्री संगमावरील डम्पिंगला विरोध

Antara Parange by Antara Parange
April 15, 2026
in sliderhome, पोलादपूर, रायगड
0 0
0
चोळई सावित्री संगमावरील डम्पिंगला विरोध
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आमची माती, आमची माणसं संघटनेचे अभिनव आंदोलन
राज पार्टे यांच्यासोबत विरोधी गटनेते व नगरसेवकांचा सहभाग

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासिनता दाखविल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमीलगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राऊंड तयार झाले आहे. त्यामुळे मोकाट गायी-गुरे यांच्या पोटात प्लास्टिकचा कचरा जाऊन पोटं मोठी झाली आहेत. तर पावसाळ्यात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदुषित पाणीपुरवठा नळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात ठोस पाऊले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून दिखावा केला. मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्याकडे सपशेल दूर्लक्ष केले आहे. याविरोधात, संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती, आमची माणसं संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले. मात्र, कचराप्रश्नी टोकाची भूमिका नको, अशी विनंती उपस्थित शिवप्रेमींनी केल्यानंतर राज पार्टे यांनी सर्वांसोबत डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन नगरपंचायत जनतेच्या आरोग्यासोबत कसा खेळ करीत आहे, याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

पोलादपूर नगरपंचायतीने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डम्पिंग ग्राऊंडसाठी निविदा जाहिराती प्रसिध्द करूनदेखील प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडची सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे नगरपंचायतीला पूर्वी स्मशानाजवळील सावित्री नदी पात्रात आणि सद्यस्थितीत दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलसमोरील चोळई आणि सावित्री नदीच्या संगमाजवळील दगडगोटयांमध्ये डम्पिंग ग्राऊंडसदृश्य कचराप्रवण क्षेत्र तयार झाले आहे. दरवर्षी 79 लक्ष रूपयांची कचरा संकलन आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची नियोजनबध्द विल्हेवाट करण्यासंदर्भातील प्रयत्न अपुरे असल्याने या कचराप्रवण क्षेत्रामध्ये चिकनसेंटरमधील जैवकचरा, शहरातील प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचा कचरा, वैद्यकीय क्षेत्रातील आणि हॉटेलव्यावसायिकांसह घराघरांतील ओला सुका कचरा या ठिकाणी ठेकेदाराकडून टाकला जात आहे. यामुळे मोकाट जनावरांवर होणाऱ्या दुष्परिणामांसह नागरी जीवनावरदेखील मोठया प्रमाणावर वायू प्रदूषण व जलप्रदूषणाची लक्षणं दिसून येत आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधीपक्ष नेते दिलीप भागवत यांनी कचरा व्यवस्थापनावरील खर्च व प्रत्यक्षात ठेकेदाराकडून नियोजनाचा अभाव यासंदर्भात नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना गेल्यावर्षी पत्र दिल्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. मात्र, बुधवारी संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती, आमची माणसं संघटनेने छ. शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी येण्याचे टाळून अलिप्त राहिले. यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवड आणि श्रावणी शहा तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मालुसरे व भाजपचे शहरप्रमुख महेश निकम यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंडवर स्थानापन्न न करता सर्वप्रकारच्या आंदोलनामध्ये शहरवासियांसह तालुक्यातील जनतेसोबत असल्याचे सांगितले.

यावेळी विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी 70-80 लाखांच्या निविदांद्वारे कचरा सफाईचे काम सुरू असून कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेविका श्रावणी शहा यांनी उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पावित्र्यच नष्ट करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शिवसेनेचे विभागप्रमुख लक्ष्मण मोरे यांनी कचरा प्रश्नी मंत्री भरत गोगावले यांच्या दालनामध्ये उद्याच विषय चर्चेला घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

यानंतर राज पार्टे यांनी स्वत: कचऱ्याची घंटागाडी चालवित नगरपंचायत पोलादपूरच्या प्रांगणात आणली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी आंदोलकांना सामोर जाऊन लवकरच पोलादपूर नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राऊंड रानबाजिरे धरणालगतच्या मोकळ्या जमिनीवर उपलब्ध होण्यासाठी महाड एमआयडीसीला विनंती करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जमिनीची निश्चिती करण्याची प्रकिया शिल्लक असल्याचे सांगून समाधान केले.

Related

Tags: dumping groundindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigadRaj Partesocial media news
Previous Post

अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम

Next Post

विशेष मोहिमेचा विद्यार्थ्यांना मिळणार आधार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

विशेष मोहिमेचा विद्यार्थ्यांना मिळणार आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?