अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन

| गोवे | कोलाड |

रोहा तालुक्यातील कोलाड विभाग वारकरी संप्रदाय आयोजित अखंड नामयज्ञ सोहळा शनिवार दि. 6 व रविवार रोजी द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड हायस्कूल कोलाड ता. रोहा जि.रायगड येथील पाटांगणावर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात योणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल सानप, अक्षय ओव्हाळ, सुभाष देशमुख, विठोबा ढोकरे, अनिल महाबळे, अजय तेलंगे, चंद्रकांत बाईत, किरण ठाकूर, गणेश जाधव, अशोक राजीवले, राजेंद्र म्हसकर, रामचंद्र महाबळे, तुळशीराम जाधव, विठोबा गोरीवले, रामचंद्र बिरगावले, चंद्रकांत लोखंडे, सुनिल भऊर, अनंत सानप, सचिन तेलंगे, गणपत गोरिवले, व कोलाड विभाग वारकरी संप्रदायाचे सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.

Exit mobile version