• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

पालघर जिल्हा भूकंपाने हादरला

Krushival by Krushival
January 7, 2025
in पालघर
0 0
0
पालघर जिल्हा भूकंपाने हादरला
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पालघर । प्रतिनिधी ।

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच मंगळवारी (दि.7) पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू व तलासरी तालुका भूकंपाने हादरून गेला. बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा या परिसरात एकामागोमाग एक भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऐन थंडीत झालेल्या भूकंपामुळे अनेक जण जीवाच्या आकांताने घराबाहेर पळत होते. या भूकंपाची 3.7 रिश्टर स्केलची नोंद झाली असून केंद्रबिंदू गुजरातच्या वलसाडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. भूकंपाच्या हादर्‍यांमुळे काही घरांना तडे गेलेले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतच आहेत. विशेषतः 2018 पासून डहाणू, तलासरी या भागात मोठ्या प्रमाणावर याआधीही अनेकदा भूकंप झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी पहाटे पुन्हा भूकंप झाल्याने परिसरातील नागरिकांची झोपच उडाली आहे. ग्रामस्थ गाढ झोपेत असताना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, वारकस, दापचरी, वरखंडा, चारोटी, कासा, अंबोली, अंबेसरी, सायवन, मोडगाव, नारेसवडी, हळदपाडा येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरम्यान, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalghar newsShaken by earthquakesocial media newssocial news
Previous Post

मनोरचे ट्रॉमा केअर व्हेंटिलेटरवर

Next Post

कोयना प्रकल्प पुन्हा नव्याने सज्ज

Krushival

Krushival

Related Posts

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पालघर

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

February 16, 2026
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण
पालघर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण

February 15, 2026
आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
क्रीडा

आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

February 14, 2026
लाडक्या बहिणींना ई-केवायसी सुधारणेसाठी नवीन मुदत
पालघर

लाडक्या बहिणींना ई-केवायसी सुधारणेसाठी नवीन मुदत

February 11, 2026
पालघर

पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग

February 11, 2026
पालघर

बेशिस्त वाहनचालकांवर आळा बसणार

February 8, 2026
Next Post
कोयना प्रकल्प पुन्हा नव्याने सज्ज

कोयना प्रकल्प पुन्हा नव्याने सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?