• Login
Wednesday, October 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे

Krushival by Krushival
May 18, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

वादळी वारा आणि अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांना तात्काळ राहण्यासाठी जागा उपलब्ध करावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनेने तहसीलदारांना दिले आहे.

कर्जत तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पाच ते सहा दिवसापासून पडत आहे. त्या अवकाळी पावसाने व वादळी वार्‍याने खूप मोठ्या प्रमाणात घराचे आणि फळ झाडाचे नुकसान झाले आहे काही लोक बेघर झाले आहेत. तसेच साठवून ठेवलेले धान्य ही पावसाने भिजून गेले आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने बेडीसगाव (शेलू), खांदन (मोग्रज), मोरेवाडी (पाथरज), खडकवाडी (पाषाणे) आणि अन्य ठिकाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे. दरम्यान, कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेने शासनाकडे नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे व तातडीची मदत द्यावी आणि बेघर झालेल्या कुटुंबांना तात्काळ राहण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी समाज संघटनेची मागणी आहे.

परशुराम दरवडा, अध्यक्ष,
आदिवासी समाज संघटना कर्जत

अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे शासनाकडे पाठवले जातील आणि त्यानंतर शासनाच्या आदेशाने कार्यवाही केली जाईल.

डॉ. शीतल रसाळ, तहसीलदार, कर्जत

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newstribal communityunseasonal rain
Previous Post

महिलांचा विश्वचषक ब्राझीलमध्ये

Next Post

बॉक्सर परवीन निलंबित

Krushival

Krushival

Related Posts

कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी जप्त
sliderhome

कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी जप्त

October 7, 2026
ऐन दुष्काळात जिल्हा परिषदेचा एलईडी चा थाट
sliderhome

ऐन दुष्काळात जिल्हा परिषदेचा एलईडी चा थाट

October 6, 2026
पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची अनास्था उघड
sliderhome

खोपोलीत नवजात बाळाचा मृत्यू

October 6, 2026
कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान
अलिबाग

कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान

October 6, 2026
शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार
sliderhome

शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार

October 6, 2026
कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?
sliderhome

कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?

October 6, 2026
Next Post
बॉक्सर परवीन निलंबित

बॉक्सर परवीन निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?