• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल मनपाचे 1499 कोटींचे बजेट

Sayali Patil by Sayali Patil
March 20, 2022
in पनवेल
0 0
0
पनवेल मनपाचे 1499 कोटींचे बजेट
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोणतीही करवाढ नाही, पायाभूत सुविधांवर भर
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पनवेल महानगरपालिकेचे सन 2022-2023 चे 1499 कोटींचे वस्तुनिष्ठ व वास्तविक अंदाजपत्रक आयुक्त गणेश देशमुख यांनी 16मार्च रोजी स्थायी समितीमध्ये सादर केले. कोणतीही दरवाढ, कोणतीही कर वाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आहे. या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी 326 कोटी रूपये राखीव ठेवण्यात आले आहेत. गावठाण पायाभूत सोयी सुविधा 62 कोटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे 10 कोटी, स्वराज्य् या महापालिकेच्या प्रशासकिय इमारत 40 कोटी, महापौर निवास स्थान बांधणे 12 कोटी, प्रभाग कार्यालये बांधकाम 12 कोटी, माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणे 5 कोटी, तलाव सुशोभिकरण 14 कोटी, सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास 40 कोटी अशी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, विविध वाहने खरेदी करणे, जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी 75 कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबविण्यासाठी 205 कोटीचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी 21 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला असून या अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहने खरेदी करण्यात येणार आहे.

याशिवाय इंग्लीश मिडीयम शाळा, शाळेच्या इमारती, ई-लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा यासर्वांसाठी 21 कोटींचा निधी महापिालकेने या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यासाठी 2.52 कोटीचा निधीची तरदूत अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. दिव्यांगाचे पुर्नवसन करणे त्यांना उपयुक्त योजना राबविणे, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने 5.26 कोटीची भरीव निधी या अंदाजपत्रकात ठेवण्यात आला आहे. महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी आयआयटी सारख्या संस्थाची मदत घेणे तसेच हवेतील प्रदूषणाची मात्रा मोजण्यासाठीची मशिन्स महापालिका क्षेत्रात बसविण्यासाठी 1.30 कोटीचा निधी अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक विनयकुमार पाटील, लेखाधिकारी डॉ संग्राम व्होरकाटे, नगरसचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते. स्थायी समितीचे इतर सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

Related

Tags: budgetkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermnponline marathi newspanvel
Previous Post

येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल – उद्धव ठाकरे

Next Post

मुंबई न्यायालय : आई-वडील असताना मुलाचा मालमतेवर हक्क नाही

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

विचुंबे ग्रामपंचायतीतील कथित घोटाळा झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड?

April 24, 2026
पनवेल

शेतकऱ्यांनो, उष्माघातापासून स्वतःला जपा: जितेंद्र इंगळे

April 23, 2026
पनवेल

महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने गुन्हा दाखल

April 23, 2026
पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा

April 22, 2026
किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

April 22, 2026
क्राईम

चोरीचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा

April 22, 2026
Next Post
मुंबई न्यायालय : आई-वडील असताना मुलाचा मालमतेवर हक्क नाही

मुंबई न्यायालय : आई-वडील असताना मुलाचा मालमतेवर हक्क नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?