• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल पालिकेचा हरित उपक्रम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 28, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सांडपाण्यावर प्रक्रिया करून उद्यानांना नवजीवन

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिका हद्दीतील पाच हजार स्क्वेअर फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या उद्यानांमध्ये पालिकेच्या माध्यमातून एचटीपी प्लांट बसवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, मर्यादित पाणी उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यातून शाश्वत जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण होत आहे.

या अंतर्गत नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर तसेच इतर वसाहतींमधील एकूण 42 उद्यानांमध्ये एचटीपी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी शेजारील रहिवासी वसाहतींमधून शिवरेज लाईनद्वारे बाहेर पडणारे सांडपाणी गोळा करून त्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेनंतर शुद्ध केलेले पाणी उद्यानांच्या सिंचनासाठी वापरण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक उद्यानामध्ये 20 हजार लिटर क्षमतेच्या पाणीसाठवण टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यानांना दररोज सुमारे 20 हजार लीटर पाणी उपलब्ध होत असून, पाणीटंचाईच्या काळातही हिरवळ टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर कमी होऊन त्याची बचत होणार आहे. तसेच, सांडपाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनाला चालना मिळत असून, शहरातील जलसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत उद्यानांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो, मात्र या प्रकल्पामुळे ती समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शहरातील उद्याने अधिक हिरवीगार, स्वच्छ आणि आकर्षक राहण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यात आणखी उद्यानांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

42 उद्यानांना दररोज 20 हजार लीटर पाण्याचा पुरवठा
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर तसेच इतर वसाहतींमधील एकूण 42 उद्यानांमध्ये एचटीपी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या अंतर्गत शेजारील वसाहतींमधून शिवरेज लाईनद्वारे येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्यानांच्या सिंचनासाठी वापरण्यात येत आहे.
प्रत्येक उद्यानामध्ये 20 हजार लीटर क्षमतेच्या पाणीसाठवण टाक्या बसविण्यात आल्या असून, त्यामुळे दररोज 20 हजार लीटर पाणी उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातही उद्याने हिरवीगार व ताजीतवानी राहण्यास मदत होणार असून, पाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.

Related

Tags: Green initiativesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel muncipaltypanvel newssocial news
Previous Post

काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच

Next Post

बोगस बियाण्यांवर बसणार लगाम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुक: जिल्ह्यात 68 टक्के मतदान
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुक: जिल्ह्यात 68 टक्के मतदान

April 28, 2026
अजित पवार अपघात प्रकरणात मोठा स्फोटक दावा
sliderhome

अजित पवार अपघात प्रकरणात मोठा स्फोटक दावा

April 28, 2026
जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
sliderhome

जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

April 28, 2026
sliderhome

पोलादपुरात सुमन मोटेल्सच्या प्रतिबंधित जमिनींची पुनर्विक्री?

April 28, 2026
sliderhome

बोगस बियाण्यांवर बसणार लगाम

April 28, 2026
काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच
sliderhome

काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच

April 28, 2026
Next Post

बोगस बियाण्यांवर बसणार लगाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?