• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

वाहनतळाची अग्निसुरक्षा वार्‍यावर

Santosh Raul by Santosh Raul
January 10, 2023
in नवी मुंबई, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
वाहनतळाची अग्निसुरक्षा वार्‍यावर
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रतिबंधासाठी असलेली अग्निशमन यंत्रणा बंद

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

छतावर वाहनतळ असलेले राज्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या खारघरच्या वाहनतळामध्ये जवळपास चारशे चारचाकी, तर तीन हजार दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. या वाहनांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधित उपाय म्हणून छतावर अग्निशमन यंत्रणा बसवली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ती बंद असल्याने स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

खारघर रेल्वेस्थानकाच्या छतावर सिडकोने उभारलेली अग्निशमन यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याचा धोका आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मानसरोवर रेल्वेस्थानकाजवळील दुचाकींना आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत 42 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारची घटना खारघर स्थानकावर घडण्याची शक्यता असल्याने बंद असलेली अग्निशमन यंत्रणा सिडकोने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. याविषयी सिडकोच्या अग्निशमन विभागात विचारणा केली असता, वाशी, बेलापूर रेल्वेस्थानक वगळता ऐरोली ते पनवेलदरम्यान सर्व स्थानकांत अग्निशमन यंत्रणा बसवण्याबाबतचा अहवाल अभियांत्रिकी आणि सिडकोच्या रेल्वे विभागाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर
खारघर रेल्वेस्थानक परिसरात बिअर आणि दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि माचीस असल्याचे आढळून आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही वाहनचालक येथे मद्यप्राशन करत असल्याचा प्रत्यय येत आहे. विशेष म्हणजे, वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरील सर्व पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

पत्रव्यवहार करूनही सिडकोचे दुर्लक्ष
नोव्हेंबर महिन्यात मानसरोवर रेल्वेस्थानकाजवळील दुचाकींना आग लागली होती. या आगीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही घटना घडताच खारघर रेल्वेस्थानकावर वाहनतळाच्या कामकाज पाहणार्‍या एजन्सीने सिडकोकडे पत्रव्यवहार करून बंद असलेली अग्निशमन यंत्रणा सुरू करावी, असे पत्र पाठविले होते. मात्र, अद्याप त्या अनुषंगाने सिडकोने काहीही उपाययोजना केलेली नाही.


खारघर रेल्वेस्थानकाच्या छतावरील अग्निशमन यंत्रणेविषयी कनिष्ठ अभियंत्यांकडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल.

प्रवीण शेवतकर
अधिकारी रेल्वे विभाग, सिडको

Related

Tags: firefire newsindiakhargharkharghar newskharghar railway stationkrushivalkrushival epaperkrushival marathi newskrushival mobile appkrushival newskrushival news marathikrushival news paperkrushival newspaperkrushival online newsliquor partymaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernavi mumbainews indianews paperonline marathi newsparkingraigad
Previous Post

जलजीवनच्या कामावर हरकत

Next Post

क्षात्रैक्य कृषक महोत्सवाची सांगता

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

दारूच्या बाटल्या, रोख रकमेची चोरी

May 11, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

दोन लाखांची फसवणूक

May 11, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पन्नास हजार रुपयांचा गांजा जप्त

May 11, 2026
Next Post
क्षात्रैक्य कृषक महोत्सवाची सांगता

क्षात्रैक्य कृषक महोत्सवाची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?