• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

युनेस्कोच्या पारितोषिकासाठी दुुरुस्तीची लगीनघाई

Varsha Mehata by Varsha Mehata
August 24, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
युनेस्कोच्या पारितोषिकासाठी दुुरुस्तीची लगीनघाई
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ-माथेरान घाटातील रेल्वे मार्गावरील दरडी हटविल्या
नेरळ | प्रतिनिधी |
युनेस्कोच्या पारितोषिक मिळविण्यासाठी सज्ज झालेली माथेरानची राणी म्हणजे मिनीट्रेन ही गेली दोन ते अडीच वर्षे नेरळ-माथेरान मार्गावर बंद अवस्थेत आहे.दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसात वॉटर पाईप स्टेशन पासून पॅनोरमा पॉइंटच्या खालील बाजूस काही भागात दरडी कोसळल्या असून पावसाचा वेग मंदावल्या नंतर त्या दरडी हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकाच सुशोभिकरण
9 ऑगस्ट रोजी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकासाठी माथेरान मिनीट्रेनचे नामांकन झाल्यानंतर माथेरान मिनिट्रेनच्या मार्गावर मोठमोठे बदल होताना दिसत आहेत. सिनियर सेक्शन इंजिनियर सुशील सोनावणे यांनी या मार्गावरचा कार्यभार घेतल्यानंतर भर पावसात रेल्वेच्या बाजूने गटार काढून रेल्वे मार्गावरील अडथळे दूर केले तर नेरळ-माथेरान या रेल्वे मार्गावर नवीन स्लीपर टाकण्यासाठी सिमेंटचे स्लीपर येत आहेत.दररोज रेल्वे मार्ग सफाई होत आहे,माथेरानच्या स्थानकामध्ये बदल केले जात आहेत.दरम्यान या स्थानकाचे नूतनीकरण ही करण्यात आले आहे.

18 ते 23 जुलैपर्यंत माथेरानमध्ये 1257 मिलिमीटर पाऊस झाला होता त्या पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामध्ये वॉटर पाईप ते पॅनोरमा पॉइंटचा खालचा भाग येथील रेल्वे मार्गात दरडी पडल्या आहेत.पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रेल्वेने दरडी हटविण्याचे काम सुरू केले आहे.पॉकलनच्या साहाय्याने मोठं मोठे दगड फोडण्याचे काम सुरू असून मलब्याचे प्रमाण जास्त असल्याने व भाग अरुंद असल्याने तसेच एक बाजूला उंच डोंगर आणि एक बाजूला दरी असल्याने पोकलन नेणे शक्य नव्हते ट्रेनच्या साहाय्याने हे पोकलन दरडीच्या ठिकाणी नेण्यात रेल्वेला यश आले.त्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू असून 15 ते 20 दिवस दरडी बाजूला करण्यासाठी लागू शकतात असा अंदाज कर्मचार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.

Related

Tags: karjatmatheranneral
Previous Post

काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचं अपहरण

Next Post

कर्जतमध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
धरण गेले तळाला, रायगड तहानला
sliderhome

धरण गेले तळाला, रायगड तहानला

May 4, 2026
sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
खालापूर

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
Next Post
कर्जतमध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन

कर्जतमध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?