माणगाव | प्रतिनिधी |
जि.प.सदस्या स्वाती अनिल नवगणे यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मंजूर झालेल्या माणगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद गटातील मांगवली गावात अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा भूमिपूजन समारंभ सकाळी जि.प.माजी सभापती ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल नवगणे, राजिप सदस्या स्वाती नवगणे, गजानन अधिकारी आदी उपस्थित होते.
पेव्हर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन

Related Content
मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!
by
Sanika Mhatre
June 22, 2026
आवासमध्ये कामगाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
June 22, 2026
रिक्त पदे तात्काळ भरा; पोलीस पाटील संघाची मागणी
by
Sanika Mhatre
June 22, 2026
डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमार आक्रमक
by
Sanika Mhatre
June 22, 2026
केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग
by
Sanika Mhatre
June 22, 2026
पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक
by
Antara Parange
June 22, 2026