• Login
Tuesday, July 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ऐन दिवाळीच्या हंगामात पर्यटकांचे हाल

Santosh Raul by Santosh Raul
November 18, 2023
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
ऐन दिवाळीच्या हंगामात पर्यटकांचे हाल
0
SHARES
258
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

तालुक्यातील खोरा बंदरावर कोट्यवधी रुपये खर्च करुन वाहनांसाठी पार्किंग उभारले आहे. मात्र नवीन जेटीचे काम सुरु असल्याने त्यातील अर्ध्या पार्किंगचा वापर ठेकेदार करत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या हंगामात आलेल्या पर्यटकांना त्यांची वाहने रस्त्याच्या बाजूला अथवा समुद्रात उभी करावी लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका मात्र पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे.

दिवाळीच्या सुट्टीत मुरुड जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक हजेरी लावतात. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी 3 ठिकाणाहून जल वाहतूक होते. त्यामध्ये राजपुरी जेटी, खोरा जेटी आणि दिघी जेटीचा समावेश आहे. सर्व ठिकाणी मेरीटाइमबोर्डने कोटी रुपये खर्चून अधिकृत पार्किंग बनवले आहे. त्यातील राजपुरी व दिघी येथील पार्कींग पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. परंतु सर्वात जास्त पर्यटक असणाऱ्या खोरा जेटीतील पार्किंग सुरु नसल्याने पर्यटकांचे खूप हाल होत आहेत. शनिवारी खोरा जेटीत रस्त्याच्या दोंन्ही बाजूने वाहनांची पार्किंग केल्याने पर्यटकांना वाहने काढताना हाल होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये वाहन चालकांमध्ये भांडणे झाल्याचेही दिसून आले.

खोरा जेटीत पर्यटकांसाठी नूतन जेटी बनत आहे. ते काम सुरू असल्याने पार्कींगचा अर्धा भाग जेटीच्या कामासाठी बंद केला आहे, परंतु अर्ध्या भागात देखील 100 वाहने पार्कींग होऊ शकतात. शासकीय अडचणी बाजूला ठेऊन पर्यटकांसाठी दिवाळीसाठी तात्पुरते पार्किंग खुले करावे, अशी मागणी होत आहे.

खोरा जेटीत 2019 साली मेरीटाईम बोर्डाने 1 कोटी खर्च करून 400 वाहने पार्किंग होतीलअसे भव्य पार्किंग बनवले आहे. 2020 च्या सुरुवातीला काम पूर्ण झाले, परंतु आज 4 वर्ष झाली तरी पार्कींगमध्ये एक गाडी पार्क झालेली नाही. 4 वर्षात पार्कींगमधून शासनला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, परंतु शासनाच्या हलगर्जीपणामुळे मेरीटाईम बोर्डाकडून पार्कींगसाठी निविदा झालीच नाही. पार्किंगचा वापर पूर्ण क्षमतेने होत नसल्याने खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी खोरा जेटी हे सगळ्यात जवळचे ठिकाण असल्याने पर्यटक खोरा जेटीवरून किल्ल्यात जाण्यासाठी येतात. त्यामुळे शनिवारी पर्यटकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. खोरा जेटीवर बोटीत बसताना पर्यटकांना कडक उन्हात उभे राहावे लागते. या ठिकाणी शेड उभारण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: indiakhora bandarkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsnewsnews indianews paperonline marathi newsparkingparking issueraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

एस व्यंकटरामनन यांचे निधन

Next Post

अट्टल चोरांचा डाव ऐनवेळी फसला

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

भागुचीवाडी येथील घटना! मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू
sliderhome

भागुचीवाडी येथील घटना! मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

July 7, 2026
पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील डोंगराला भेगा
पोलादपूर

पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील डोंगराला भेगा

July 7, 2026
घराची भिंत कोसळून तिघे गंभीर जखमी
कर्जत

घराची भिंत कोसळून तिघे गंभीर जखमी

July 7, 2026
खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड
sliderhome

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड

July 6, 2026
मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा
sliderhome

मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा

July 6, 2026
sliderhome

9 जुलै रोजी राज्यव्यापी ‌‘शाळा बंद’ आंदोलन

July 6, 2026
Next Post
अट्टल चोरांचा डाव ऐनवेळी फसला

अट्टल चोरांचा डाव ऐनवेळी फसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?