• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारी जमीन बळकावण्याचा डाव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 8, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
सरकारी जमीन बळकावण्याचा डाव
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुनाडे प्रकल्पग्रस्तांची जमीन गुजरातच्या संस्थेला; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

| उरण | प्रतिनिधी |

तालुक्यातील पुनाडे येथील सरकारी जमीन अहमदाबादमधील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेला देण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, यावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हीच जमीन धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी द्यावी, अशी मागणी 2022 आणि 2023 मध्ये करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून बाहेरील संस्थेला जमीन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकरी चंद्रकांत कमल पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी शासनाला लेखी निवेदन देत जमीन गुजरातमधील संस्थेला देण्याचा निर्णय झाला तर पुनाडे पंचक्रोशीत मोठा जनआक्रोश उसळेल, असा इशारा दिला आहे. 1990 साली लघु पाटबंधारे योजनेंतर्गत धरणासाठी पुनाडे, वशेणी आणि केळवणे गावांतील पिकत्या जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आल्या. त्यामुळे अनेक कुटुंबांचे शेतीवरचे उत्पन्नाचे साधन गमावले आणि आजही अनेकजण मोलमजुरीवर उदरनिर्वाह करतात. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी गावातील उपलब्ध शासकीय जमीन पुनर्वसनासाठी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आमच्या पिकत्या जमिनी धरणासाठी घेतल्या आणि आता पुनर्वसनाची जमीनही परगावच्या संस्थेला देणार? हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. याप्रकरणी ग्रामस्थांनी शासन निर्णय रद्द करण्याची, प्रकरणी पुनर्विचार करण्याची आणि जिल्हा तसेच कोकण विभाग पातळीवर जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPunade Projectraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

रसायनीतील वेदांत ‘द व्हेली रन’ स्पर्धेत प्रथम

Next Post

महामार्ग होणार अतिक्रमणमुक्त केंद्राकडून विशेष मोहीम हाती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रोहन तटकरे यांचे जल्लोषात स्वागत

April 15, 2026
मच्छिमार समस्यांच्या गर्तेत
sliderhome

मच्छिमार समस्यांच्या गर्तेत

April 15, 2026
sliderhome

झोपडीधारकांना न्याय मिळवून देणार

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मिठागरमधील अनेकांना बेघर करण्याचा घाट

April 15, 2026
मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी
sliderhome

मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी

April 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

April 15, 2026
Next Post
महामार्ग होणार अतिक्रमणमुक्त केंद्राकडून विशेष मोहीम हाती

महामार्ग होणार अतिक्रमणमुक्त केंद्राकडून विशेष मोहीम हाती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?