• Login
Thursday, May 15, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पीएनजी ज्वेलर्सची ग्राहकांमध्ये विश्वासार्हता कायम

Krushival by Krushival
February 11, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पीएनजी ज्वेलर्सची ग्राहकांमध्ये विश्वासार्हता कायम
0
SHARES
88
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


सिनेअभिनेते स्वप्नील जोशी यांचे गौरवोद्गार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स दुकानाचे शानदार उद्घाटन


| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनजी तथा पू. ना गाडगीळ ज्वेलर्सने अनेक वर्षाची परंपरा जपली आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने मिळतात. गेल्या चार वर्षापासून मी या परंपरेचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. मात्र माझ्या जन्माच्या अगोदरपासून पीएनजी ज्वेलर्स आहे. माझे आईवडील या दुकानातून दागिने घेत असत. त्यामुळे गेल्या 40 वर्षापासून या ज्वेलर्सशी माझे नाते आहे. एक विश्वास व सातत्य राखणारे हे ज्वेलर्सचे दुकान आहे, असे गौरवोद्गार मराठी सिनेअभिनेते स्वप्नील जोशी यांनी काढले.

अनेक वर्षाची परंपरा असलेल्या पु. ना. गाडगीळ तथा पीएनजी ज्वेलर्सच्या दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी (दि.11) फेब्रुवारी रोजी सायंकाळी चेंढरे, बायपास रोड येथे जल्लोषात करण्यात आला. मराठी सिनेअभिनेते स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, संदेश पाटील, सतिश पाटील आदी मान्यवरांसह पीएनजी ज्वेलर्सचे कर्मचारी, ग्राहक व अलिबागकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी स्वप्नील जोशी म्हणाले, अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. या ठिकाणी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी येथील वातावरण ही एक पर्वणीच आहे. सुट्टीच्या दिवशी पीएनजी ज्वेलर्सचे प्रदर्शन अलिबागमध्ये भरविले जात होते. मात्र आता सोमवार ते रविवार प्रत्येक वेळेला पीएनजी ज्वेलर्स ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. प्रत्येकाच्या आवडी, पसंतीनुसार विश्वासाचे दागिने पीएनजी ज्वेलर्समार्फत खरेदी करता येणार आहेत, असे स्वप्नील जोशी म्हणाले.

अनेकांना बक्षीस रुपात चांदीची नाणी
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त ग्राहकांसाठी खास प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पु. ना. गाडगीळ यांचे पूर्ण नाव, ज्वेलर्सची स्थापना, 916 म्हणजे किती कॅरेट, ओपनिंगची ऑफर काय असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये संदेश घरत, सुनील जाधव, प्रसाद गुजराथी, विनोद गवळी आणि शुभ्रा यांनी योग्य उत्तर दिल्याने त्यांना चांदीचे नाणे बक्षीस देण्यात आले. आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आनंद ग्राहकांनी मनमुरादपणे लुटला.

पीएनजी तथा पु. ना गाडगीळ ज्वेलर्सची शाखा महाराष्ट्रासह गोवा, अमेरिकेतदेखील आहे. गेल्या काही वर्षापासून रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये आपली शाखा आहे. अलिबागचे ग्राहक त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. या ग्राहकांच्या मागणीनुसार अलिबागमध्ये पहिल्यांदाच पीएनजी ज्वेलर्सचे दालन खुले केले आहे. अलिबागकरांच्या प्रेम, विश्वासामुळे हे शक्य झाले असून आपल्या दुकानात मागणीनुसार दागिने मिळतील.

डॉ. सौरभ गाडगीळ,- व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsPNG Jewellersraigadraigad newssocial media newsswapnil joshi
Previous Post

दिव्यांगांनी सादर केले गीतरामायण महानाट्य

Next Post

राजमाता जिजाबाईचं शिवरायांच्या गुरु

Krushival

Krushival

Related Posts

विनयभंग करणार्‍या आरोपीला आमदारांचा वरदहस्त; महिलांचा आरोप
sliderhome

विनयभंग करणार्‍या आरोपीला आमदारांचा वरदहस्त; महिलांचा आरोप

May 15, 2025
अंधश्रध्देला खतपाणी घालणारा मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात
sliderhome

अंधश्रध्देला खतपाणी घालणारा मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात

May 14, 2025
चित्रलेखा पाटील यांच्याकडून श्रमिकाचा गौरव
अलिबाग

चित्रलेखा पाटील यांच्याकडून श्रमिकाचा गौरव

May 14, 2025
श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण
रायगड

श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण

May 14, 2025
सर्वेक्षण समितीची कर्जत आगराला भेट
कर्जत

सर्वेक्षण समितीची कर्जत आगराला भेट

May 14, 2025
भालमध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा
अलिबाग

भालमध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा

May 14, 2025
Next Post
राजमाता जिजाबाईचं शिवरायांच्या गुरु

राजमाता जिजाबाईचं शिवरायांच्या गुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?