• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 19, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‌‘नाट्यप्रभा’मधून रायगडच्या ग्रामीण कलावंतांसाठी हक्काचा रंगमंच: साहित्यिक ॲड. विलास नाईक

| अलिबाग | प्रतिनिधी |

मराठी रंगभूमीचा दीडशेहून अधिक वर्षांचा गौरवशाली इतिहास आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देत उभा आहे. विष्णूदास भावे यांच्या ‌‘सीतास्वयंवर’पासून सुरू झालेला हा रंगमंचाचा प्रवास अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत परंपरेतून, आचार्य अत्रे यांच्या गद्य नाटकांतून, विजय तेंडुलकर आणि कुसुमाग्रज यांच्या आधुनिक रंगभूमीतून आजच्या समकालीन नाट्यविश्वापर्यंत येऊन पोहोचला आहे. या समृद्ध परंपरेत रायगड जिल्ह्याने आपले वेगळे आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे. याच समृद्ध नाट्यपरंपरेला नवी ऊर्जा देणारा आणि ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा नाट्यप्रभा ग्रामीण नाट्यमहोत्सव सध्या अलिबागमध्ये रंगत आहे. पीएनपी कलाविकास मंडळ आयोजित चित्रलेखा नृपाल पाटील पुरस्कृत या नाट्यमहोत्सवाने ग्रामीण नाट्यचळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे, असे मत साहित्यिक ॲड. विलास नाईक यांनी व्यक्त केले.

रायगड जिल्ह्याच्या नाट्य संस्कृतीला शंभर वर्षांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा लाभली आहे. विशेषतः चैत्र महिन्यात गावागावांत सादर होणारी नाटके ही रायगडच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख मानली जाते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या नाट्यसंस्कृतीचा प्रभाव, तसेच मुंबईतील चाकरमान्यांची कलात्मक परंपरा यामुळे रायगडमधील ग्रामीण नाट्यविश्व अधिक समृद्ध झाले. या मातीतून अनेक कलाकार घडले आणि त्यांनी पुढे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

विजू खोटे, शुभा खोटे, जयंत सावरकर, नाना पाटेकर आणि सदाशिव अमरापूरकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचे रायगडशी घट्ट नाते राहिले आहे. त्याचबरोबर शाहीर साबळे यांनी मराठी संस्कृती आणि लोककलेला दिलेले योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते.

या नाट्यमहोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नाट्यकर्मी, निर्माते आणि कार्यकर्त्यांनी मोठी धावपळ केली असून, विक्रांत वार्डे, किशोर म्हात्रे, प्रकल्प वाणी, कार्याध्यक्ष प्रतीक पानकर यांच्यासह राजन पांचाळ, सागर नार्वेकर, केळुस्कर सर, संकल्प केळकर, दिनेश पाटील, जितेंद्र पाटील, अमोल मिठाग्री, नितेश पाटील, ऋषी पडवळ, अनिष मिठाग्री, दीपक काळेल, यश बनसोडे, अंश म्हात्रे, उपासना घोसाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे.

ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा नाट्यमहोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, ग्रामीण कलावंतांसाठी एक मोठी संधी ठरत आहे. शहरांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या, पण अफाट प्रतिभा असलेल्या कलाकारांना यानिमित्ताने स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचा रंगमंच उपलब्ध झाला आहे, असे ॲड. नाईक म्हणाले.

पीएनपी नाट्यगृहाचे योगदान महत्त्वाचे
अलिबागच्या सांस्कृतिक विश्वाला बळ देण्यात पीएनपी नाट्यगृहाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि सांस्कृतिक क्षेत्राला कायम प्रोत्साहन देणाऱ्या चित्रलेखा पाटील यांनी सातत्याने काम केले आहे, असेही ॲड. नाईक म्हणाले.

मराठी नाटकाचा समृद्ध इतिहास आणि रायगडची लोकपरंपरा यांचा सुंदर संगम या नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत असून, हा उपक्रम रायगडच्या नाट्यचळवळीला निश्चितच नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल.

ॲड. विलास नाईक

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp natyagruhraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

Next Post

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रायगडमध्ये पावसाची शक्यता

May 19, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण
sliderhome

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण

May 19, 2026
पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा
sliderhome

पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा

May 19, 2026
पेण आरटीओचा भोंगळ कारभार
sliderhome

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

May 19, 2026
रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!
sliderhome

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

May 19, 2026
सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन
कर्जत

सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन

May 19, 2026
Next Post
पेण आरटीओचा भोंगळ कारभार

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?