रायगड जिल्ह्यातील मतदार केंद्र

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, महाविकास आघाडीकडून शेकापचे आ. बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.30) मतदान होणार असून, रायगड जिल्ह्यात 27 ठिकाणी मतदारकेंद्र उभारण्यात आली आहे.

यामध्ये अलिबाग तालुका :- तहसिल कार्यालय अलिबाग (तहसिलदार यांचे दालन), अलिबाग, नागाव मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी. आवास :- रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा, किहीम मंडळ- फक्त शिक्षक मतदारांसाठी. हाशिवरे :- रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा, शिरवली पाडा – सारळ मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी. पेझारी :- रायगड जिल्हा परिषद मराठी जुनी इमारत, चरी, कामार्ले, पोयनाड मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी. रेवदंडा :- रायगड जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा, रामराज रेवदंडा मंडळ- फक्त शिक्षक मतदारांसाठी.
कर्जत :- तहसिल कार्यालय कर्जत (तहसिलदार यांचे दालन) – कर्जत तालुका – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
खालापूर :- तहसिल कार्यालय खालापूर (तहसिलदार यांचे दालन) – खालापूर तालुका- फक्त, शिक्षक मतदारांसाठी.
महाड :- तहसिल कार्यालय महाड (तहसिलदार दालन) – महाड तालुका – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
माणगाव :- तहसिल कार्यालय माणगाव (तहसिलदार यांचे दालन) – माणगाव, मोरबा, इंदापूर, निजामपूर, विळे मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
गोरेगांव :- रायगड जिल्हा परिषद मुलांची शाळा, गोरेगाव, लोणेरे, गोरेगाव मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
तळा :- तहसिल कार्यालय, तळा (तहसिलदार यांचे दालन) तळा तालुका – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
म्हसळा :-तहसिलदार कार्यालय, म्हसळा (तहसिलदार यांचे दालन)- म्हसळा तालुका – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
तहसिल कार्यालय, मुरूड (तहसिलदार यांचे दालन) मुरूड तालुका – फक्त शिक्षक मतदारांसाठी
पनवेल:- लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय, पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.1, तळमजला, रूम नं.2 – पनवेल तालुक्यातील पनवेल शिक्षक मतदारांसाठी. पनवेल (कळंबोली) :- लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय, पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.1, तळमजला, रूम नं.3 – पनवेल तालुक्यातील कळंबोली मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी. पनवेल (कळंबोली) :- लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय, पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.1, तळमजला, रूम नं.4 – पनवेल तालुक्यातील कळंबोली मंडळ-फक्त शिक्षक मतदारांसाठी. पनवेल (कळंबोली) :- लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय, पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.1, तळमजला, रूम पनवेल तालुक्यातील पळस्पे, कर्नाळा, दापिवली, नेरे, मोरबे, ओवळे, पोयंजे, तळोजे मंडळ – फक्त शिक्षक मतदारांसाठी.
पेण :- तहसिल कार्यालय, पेण (तहसिलदार यांचे दालन) पेण तालुका- फक्त शिक्षक मतदारांसाठी.
पोलादपूर :- तहसिल कार्यालय पोलादपूर (तहसिलदार यांचे दालन) पोलादपूर तालुका- फक्त शिक्षक मतदारांसाठी.
रोहा :- तहसिल कार्यालय रोहा (तहसिलदार यांचे दालन) रोहा, घोसाळे, चनेरा मंडळ- शिक्षक मतदारांसाठी, नागोठणे-रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागोठणे, (कचेरी शाळा) पूर्वेकडील इमारत, खोली क्र.1- कोलाड, आंबेवाडी, निडी तफे अष्टमी, नागोठणे मंडळ-फक्त शिक्षक मतदारांसाठी.
सुधागड :- तहसिल कार्यालय, सुधागड (तहसिलदार यांचे दालन)- सुधागड तालुका -फक्त शिक्षक मतदारांसाठी.
श्रीवर्धन: – तहसिल कार्यालय, श्रीवर्धन (संजय गांधी आणि पुरवठा शाखा)- वाळवटी मंडळ- फक्त शिक्षक बोर्लीपंचतन- रायगड जिल्हा परिषद बॉईज स्कूल, बोर्ली पंचतन- श्रीवर्धन तालुक्यातील, बोर्ली पंचतन मंडळ-फक्त शिक्षक मतदारांसाठी.
उरण :- तहसिल कार्यालय, उरण (तहसिलदार यांचे दालन) उरण, जासई मंडळ-फक्त शिक्षक मतदारांसाठी, चिरनेर- कोकण एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय चिरनेर, कोप्रोली मंडळ-फक्त शिक्षक मतदारांसाठी या केंद्राचा समावेश आहे.

Exit mobile version