• Login
Friday, September 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमध्ये प्रीपेड सेवा केंद्र बंदावस्थेत

Krushival by Krushival
June 3, 2022
in कर्जत
0 0
0
माथेरानमध्ये प्रीपेड सेवा केंद्र बंदावस्थेत
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुरू केव्हा होणार; पर्यटकांचा सवाल
। माथेरान । वार्ताहर ।
पर्यटकांची फसवणूक रोखण्याकरिता नगरपालिकेमार्फत प्रीपेड सेवा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, तसेच केंद्र उभारणीसाठी केबिनही बनविल्या गेल्या, मात्र आजतागायत प्रीपेड सेवा केंद्र सुरू झाले नाहीत. तर ते केव्हा सुरू होणार, असा सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे.
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. काही महिन्यांपासून फसवणुकीचे आणि दिशाभूल करण्याचे प्रकार वाढू लागल्याने नगरपालिकेने माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी येथे प्रीपेड सेवा केंद्र सुरू करण्यासाठी घोडेवाले, रिक्षावाले, कुली यांच्यासाठी केबिन तयार केली. दरम्यान माथेरानमधील पोलीस ठाणे, वन विभाग, महसूल विभाग यांनी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात घोडेवाल्यांसोबत चर्चा करून लवकरच प्रीपेड सेवा केंद्र सुरू केले जाईल, असे नगरपालिकेतर्फे सांगण्यात आले. सर्वांनी त्याचे स्वागत केले मात्र अजूनही हे केंद्र अजूनही सुरू केले नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त करत ही सेवा कधी सुरू होणार, असा सवाल केला आहे.

माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरीनाका येथे आलो असता घोडेवाले, रिक्षावाले, कुली, रूमवाले यांनी गराडा घालून सतावत आहेत. जर प्रीपेड सेवा सुरू असती तर आम्हाला इतका त्रास सहन करावा लागला नसता, त्यामुळे नगरपालिका ही प्रीपेड सेवा कधी सुरू करणार?

शब्बीर कुरेशी, पर्यटक, मुंबई

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi news
Previous Post

पनवेलमध्ये कोव्हिड योद्धाचा सत्कार

Next Post

संभे उपसरपंचपदी राजेश्री सानप

Krushival

Krushival

Related Posts

ना.ना. पाटील यांचा इतिहास पाठ्या पुस्तकात आला पाहिजे: ॲड. रोशन पाटील
कर्जत

ना.ना. पाटील यांचा इतिहास पाठ्या पुस्तकात आला पाहिजे: ॲड. रोशन पाटील

September 3, 2026
कर्जत

‌‘खतासाठी ऑनलाईन बुकिंग करा‌’

September 3, 2026
माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
पोशीर धरणाला विरोध कायम
कर्जत

पोशीर धरणाला विरोध कायम

September 2, 2026
टाटा धरणाचे दगड ग्रामस्थांच्या घरांवर
कर्जत

टाटा धरणाचे दगड ग्रामस्थांच्या घरांवर

September 1, 2026
कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा
sliderhome

कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा

August 29, 2026
Next Post
संभे उपसरपंचपदी राजेश्री सानप

संभे उपसरपंचपदी राजेश्री सानप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?