। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्रियवंदा अशोक म्हाडदळकर हीने पटकावला आहे. प्रियवंदा ही महाराष्ट्रातून पहिली आली असून देशातून तिचा तेरावा क्रमांक लागला आहे.
महाराष्ट्रातून 1) प्रियंवदा म्हाद्दळकर (13),2) ओंकार पवार (194),,3) शुभम भोसले (149),4) अक्षय वाखारे (203),5) अमित लक्ष्मण शिंदे (570),6) पूजा खेडकर (679),7) अमोल आवटे (678),8) आदित्य काकडे (129),9) विनय कुमार गाडगे (151),10) अर्जित महाजन (204),11) तन्मय काळे (230),12) अभिजित पाटील (226),13) प्रतिक मंत्री (252),14) वैभव काजळे (325),15) अभिजित पठारे (333),16) ओमकार शिंदे (433),17) सागर काळे (280),18) देवराज पाटील (462),19) नीरज पाटील (560),20) आशिष पाटील (563),21) निखील पाटील (139),22) स्वप्नील पवार (418),23) अनिकेत कुलकर्णी (492),24) राहुल देशमुख (349),25) रोशन देशमुख (451),26) रोहन कदम (295),27 ) अक्षय महाडिक (212),28) शिल्पा खनीकर (512),29) रामेश्वर सब्बनवाड (202) हे परीक्षार्थी यशस्वी झालेले आहेत.