• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

स्त्री परिचारिकांचे मागण्यांसाठी आंदोलन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 7, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
स्त्री परिचारिकांचे मागण्यांसाठी आंदोलन
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कारभाराचा फटका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील उपकेंद्रामध्ये स्त्री परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या महिलांच्या अनेक प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिचारिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून मंगळवारी (दि.7) अलिबागमधील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाची तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा आई संघटनेच्यावतीने परिचारिकांनी दिला.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाखहून अधिक आहे. जिल्ह्यात 1 हजार 800हून अधिक गावे आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 55 आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्र आहेत. या केंद्राद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जाते. रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका यांच्या मदतीसाठी कंत्राटी स्वरुपात अर्धवेळ स्त्री परिचारीका यांची नियुक्त करण्यात आली. जिल्ह्यातील उपकेंद्रामध्ये 340 हून अधिक महिला स्त्री परिचारिका म्हणून कार्यरत आहे. उपकेंद्र व परिसरातील स्वच्छता राखणे, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका यांना मदत करणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात.

अर्धवेळ स्त्री परिचारीका या निकषावर महिलांची भरती केली आहे. परंतु, त्यांना पुर्ण वेळ काम करावे लागत आहे. तरीदेखील स्त्री परिचारीका वेळेचा विचार न करता, केंद्रात काम करतात. तुटपुंज्या मानधनामध्ये महिला काम करीत असतानादेखील ते मानधन वेळेवर मिळत नाही. स्त्री परिचारिकांच्या विविध प्रश्नांबाबत अनेक वेळा प्रशासनासह शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचारिकांनी अलिबागमधील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले. यावेळी अर्धवेळ स्त्री परिचारीका महिलांचे मानधन वाढविण्यात यावे, समान काम, समान वेतन या तत्वानुसार मानधानत वाढ करावी, शासकीय सेवेत सामावून घ्यावे. गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे. सरकारी कल्याणकारी योजना व सवलती लागू करण्यात याव्यात, अशा अनेक मागण्यांसाटी त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

पाच महिने वेतनापासून वंचित
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये अर्धवेळ स्त्री परिचारीका म्हणून काम करणाऱ्या महिलांना शंभर रुपये दिवस या प्रमाणे 3 हजार रुपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईमध्ये हे मानधन फारच अत्यल्प आहे. परंतु, हे मानधन देखील वेळेवर मिळत नसल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे. गेली पाच महिने शासनाकडून मानधन मिळाले नाही. त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव मानधनाविना गेला. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील या महिलांच्या समस्यांकडे प्रशासन व शासन दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsRaigad Zilla Parishad Health Departmentsocial media newssocial news
Previous Post

‘वसुंधरा पायी दिंडी’चे जल्लोषात स्वागत

Next Post

सेवा पंधरवड्याचा विद्यार्थ्यांना आधार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार
sliderhome

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

May 6, 2026
सारा वर्तकचा विश्वविक्रम
अलिबाग

सारा वर्तकचा विश्वविक्रम

May 6, 2026
सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी
क्रीडा

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

May 6, 2026
राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी

May 6, 2026
स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
तळा

स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

May 6, 2026
कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’
sliderhome

कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’

May 6, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

सेवा पंधरवड्याचा विद्यार्थ्यांना आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?