• Login
Friday, April 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

भिंतीवरील चित्रातून माथेरानमध्ये स्वच्छतेची जनजागृती

Krushival by Krushival
March 26, 2024
in Uncategorized, कर्जत
0 0
0
भिंतीवरील चित्रातून माथेरानमध्ये स्वच्छतेची जनजागृती
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निर्जीव भिंती बोलू लागल्या ; पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी राबवला उपक्रम

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरान पर्यटनस्थळी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी निर्जीव भिंतींवर स्वच्छतेविषयी चित्र रेखाटून आणि सुविचाराने भिंती बोलक्या केल्या जात आहेत. माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने हा उपक्रम सुरू करून स्थानिकांना तसेच येणार्‍या पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने स्वच्छता करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो. एकूण 54 किलोमीटरच्या परिघामध्ये मनुष्यबळावर स्वच्छता करणे शक्य नसल्याने नगरपालिकेकडून भिंतीवर चित्र रेखाटून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर, उद्याने, घरांच्या भिंती, दुकानाच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारे चित्र रेखाटून निसर्ग आपला सोबती असल्याचे सुविचार लिहून जनजागृती केली जात आहे. माथेरानमध्ये आलेले पर्यटक त्यांच्याकडील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व खाण्यासाठी आणलेल्या पदार्थांवरील प्लास्टिकचे रॅपर कचराकुंडीत न टाकता नकळतपणे जंगलात किंवारस्त्यावर टाकतात त्यांनी तसे न करता पालिकेच्या कचराकुंड्यांचा वापर करावा,असे आवाहन माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने केले आहे.

पालिका स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. हे सर्वश्रुत आहे. कारण माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने मनुष्यबळ वापरून कचरा संकलित केला जातो. पण सगळीकडे कर्मचार्‍यांना पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे कचरामुक्त माथेरान करण्यासाठी पालिकेकडून भिंतीचित्राद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच पॉईंटवर असलेल्या दुकानदारांनी स्वतःची कचराकुंडी ठेवून कचरामुक्त माथेरानसाठी हातभार लावला आहे.

संजय शिंदे,
दुकानदार, इको पॉईंट

माथेरानमध्ये स्वच्छतेसाठी भिंतींचा उपयोग करून जनजागृती करीत आहोत.सर्व पॉईंट्सवर कचराकुंड्या बसवलेल्या आहेत .हे पर्यटनस्थळ आपले स्वतःचे समजूनच कचरामुक्त ठेवा. पर्यावरण मित्र बनून आपण सार्‍यांनी कचरामुक्त माथेरान करूया.

राहुल इंगळे,
प्रशासक तथा मुख्याधिकारी
माथेरान

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMatheran Municipal Corporationmatheran newsnewsonline marathi newsPublic awareness of cleanlinesstourism
Previous Post

गोगावले शिवसेनेचे मालक नाहीत

Next Post

मोरबे धरणात 49 टक्के जलसाठा

Krushival

Krushival

Related Posts

टोरंट कंपनीकडून पाण्याची चोरी
sliderhome

टोरंट कंपनीकडून पाण्याची चोरी

April 23, 2026
माथेरानमधील महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत
कर्जत

माथेरानमधील महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

April 23, 2026
कर्जत तालुक्यात पाणीटंचाई तीव्र
कर्जत

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई तीव्र

April 23, 2026
Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
सेंद्रिय खतावर सात किलो वजनाचा डांगर
कर्जत

सेंद्रिय खतावर सात किलो वजनाचा डांगर

April 22, 2026
आदिवासी कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा इशारा
कर्जत

आदिवासी कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा इशारा

April 22, 2026
Next Post
मोरबे धरण तुडुंब भरले, दोन दरवाजे उघडले

मोरबे धरणात 49 टक्के जलसाठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?