• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

मोकाट जनावरांमुळे रब्बी हंगाम अडचणीत

Santosh Raul by Santosh Raul
November 14, 2022
in खालापूर, रायगड, शेती
0 0
0
मोकाट जनावरांमुळे रब्बी हंगाम अडचणीत
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाताळगंगा । वार्ताहर।

गावडुक्कर, रानडुक्कर आणि मोकाट गुरांमुळे शेतकर्‍याला रब्बी हंगामातील पीक घेणे अडचणीचे ठरणार आहे. अनेक शेतकरी चालू रब्बी हंगामात पीक घेण्यासाठी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. पाताळगंगा परिसरात रानडुक्करआणि मोकाट गुरांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे.

रात्रीच्या वेळी मोकाट गुरांचे तांडे शेतात अतिक्रमण करून पिकांचा फडशा पाडत आहेत. गावात कोंडवाडा नसल्यामुळे पकडलेली गुरे कुठे ठेवायची, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. खरीप हंगामात केवळ गावडुक्कर, रानडुक्कर आणि मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकर्‍यांनी भातशेती ओसाड ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात भातशेतीची कापणी झाल्यानंतर शेतात वापसा मिळाल्यावर अनेक शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात; मात्र चालू वर्षी चित्र बदललेले दिसते आहे. कापणी झाल्यानंतर नांगरणीच्या कामाला गती आलेली दिसून येत नाही. मागच्या दोन वर्षांपासून खते, वीजबिल, डिझेल महाग झाल्यामुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच रानडुकर आणि मोकाट गुरांचा उपद्रव दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे शेतकरी आता नुकसानीचा धंदा करायचा नाही, या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे.

Related

Tags: farmkhalapurkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspatalgangaraigad
Previous Post

खराब रस्त्यांमुळे एसटीचे नुकसान

Next Post

माणगावमध्ये डॉ.आंबेडकर भवनाची मागणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गणेश मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई
पनवेल

गणेश मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई

June 12, 2026
पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
पनवेल

पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

June 12, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आरटीओ अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलीस कोठडी

June 12, 2026
Diesel Theft: ट्रेलरमधून डिझेल चोरी; दोघे जेरबंद
sliderhome

Diesel Theft: ट्रेलरमधून डिझेल चोरी; दोघे जेरबंद

June 12, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

June 12, 2026
धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला
sliderhome

धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला

June 12, 2026
Next Post

माणगावमध्ये डॉ.आंबेडकर भवनाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?