। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरातील सुप्रसिध्द पाटणेश्वर फोटो स्टुडिओचे मालक सुरेश पाटील, समाधान पाटील, चंद्रहास पाटील यांचे वडील राघू पोशा पाटील (92) यांचे वार्धक्याने निधन झाले. राघू पाटील हे वरेडी गावचे मुळचे रहिवासी असून पंढरपूरच्या विठुरायाचे एकनिष्ट भक्त होते. त्यांनी आपल्या आयुष्यभरात हरिनामाचा जप करून आपल्या मुलांवर राघू पाटील यांच्यावर अत्यसंस्कार पेण येथील विश्वेश्वर स्मशानभूमीत झाले. त्यांच्या अत्यंसंस्कारासाठी सामाजिक, वारकरी, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते.