| रायगड |
रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज रोजीपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे. रोप वे प्रशासनाकडून रोपवे ने किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.
रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, महाड, रायगड
- Tags: indiakrushivalkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews krushivalnews marathionline marathi newsraigadraigad fort
Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
सरकारला तीन महिन्यांची मुदत
by
Antara Parange
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026