• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडावर सुरक्षा यंत्रणेचा कब्जा; शिवभक्तांसह पर्यटकांमधून नाराजी

Santosh Raul by Santosh Raul
April 8, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा; किल्ले रायगडावर स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
543
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगड येथे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्री किल्ले रायगडावर येणार आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून किल्ले रायगडावर आत्तापासूनच सुरक्षा यंत्रणेने कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका किल्ले रायगड पाहण्यास येणाऱ्या शिवभक्तांसहित देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना बसत असून, सुरक्षा यंत्रणेमुळे पर्यटकांकडून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगड येथे चैत्र पौर्णिमा, शालिवाहन शके, शुक्रवार 11 व शनिवार 12 एप्रिल रोजी राजसभेमध्ये सकाळी 11 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्याकडून करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणेने महाडपासून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गापासून ते किल्ले रायगडावर पायऱ्यांमार्गे व रोपवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचे काम चालू केले आहे. या सुरक्षा यंत्रणेमुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमुळे पर्यटक व शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शुक्रवारी 11 एप्रिल रोजी रात्री सात वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर येथे दीप वंदनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8.30 पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत) होतील, रात्री 9.30 वाजता ‌‘ही रात्र शाहिरांची’ शाहीर सुरेश सूर्यवंशी पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे, तर रात्री 10 वाजता हरी जागर श्री जगदीश्वर प्रांगणात होईल. किल्ले रायगडावर शनिवार 12 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता श्री जगदीश्वराची पूजा व सकाळी 6 वाजता हनुमान जयंती उत्सव तर सकाळी 8 वाजता श्री शिव समाधी येथे महापूजा तसेच सकाळी 11 वाजता राजदरबारात श्री शिवप्रतिमा प्रतिमा पूजन होईल. या कार्यक्रमास सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान गडारोहन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा श्री शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कार, वितरण शिवराय मुद्रा स्मरणिका प्रकाशन प्रमुख पाहुणे यांचे मनोगत सकाळी 12.45 वाजता, श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक समाधी (राज दरबार ते शिवसमाधी), दुपारी 1.00 वाजता श्री शिवछत्रपतींना मानवंदना (सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस), दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद वितरण (होळीचा माळ) अशा दोन दिवसांचा कार्यक्रम किल्ले रायगड येथे पार पडणार आहे.

Related

Tags: amit shahaindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortraigad news
Previous Post

भारतात परतले युवा फुटबॉलपटू

Next Post

बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
धरण गेले तळाला, रायगड तहानला
sliderhome

धरण गेले तळाला, रायगड तहानला

May 4, 2026
sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
खालापूर

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
Next Post
बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?