| रसायनी | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा तर्फे सीआयएसएफ जवानांचे रक्षाबंधन करण्यात आले. यावेळी अमित शाह, डॉ. धीरज जैन, मिलिंद भगत, बाळकृष्ण होणावळे, देवेंद्र, प्रकाश गायकवाड, राजूशेठ गायकवाड, आशु गग,ऋतुजा भोसले, लेखा उचित, शारदा काळे, जयश्री पाटील, अनुराधा होणावळे, रेवती गायकवाड, गर्ग मॅडम, डॉ स्विटी,नीलम सोमाणी, मित्तल शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोधिवली रोटरीतर्फे जवानांचे रक्षाबंधन
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Related Content
मेंढपाळांचा परतीचा प्रवास सुरू
by
Antara Parange
June 10, 2026
दुर्दैवी घटना! अपघातात अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू
by
Antara Parange
June 10, 2026
Murderer Arrested: 'त्या' महिलेची हत्या करणारा गजाआड
by
Antara Parange
June 10, 2026
Neral Crime News: अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक
by
Antara Parange
June 10, 2026
CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
by
Sanika Mhatre
June 9, 2026
Rice Sowing: पेरणीची घाई टाळा
by
Sanika Mhatre
June 9, 2026