• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन

Antara Parange by Antara Parange
May 27, 2026
in उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘रंगोत्सव 2026’ ला नागरिकांचा प्रतिसाद; योशिता आर्टचा स्तुत्य उपक्रम

| उरण | प्रतिनिधी |

बालकांच्या हातातील मोबाईलचे व्यसन सोडवून त्यांच्यातील सुप्त गुणांना कॅनव्हासवर आणण्याच्या उद्देशाने ‘रंगोत्सव 2026’ (बॅच 2) हे भव्य चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाची सांगता व पुरस्कार सोहळा उरण येथील जेएनपीए स्टाफ क्लब येथे उत्साहात पार पडला. योशिता आर्ट क्लासेस आणि मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या या ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटिंग प्रदर्शनाने उरणमधील कलाप्रेमींची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कलेची आराध्य देवता नटराज मूर्तीचे पूजन, पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून या देखण्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आजच्या पिढीच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “आजची लहान मुले मोबाईलच्या आभासी दुनियेत इतकी गुंतली आहेत की, पालकांचे ऐकणेही त्यांनी बंद केले आहे. या मानसिकतेमुळे मुले नैराश्य आणि चिडचिडेपणाकडे झुकत आहेत. त्यांना यातून बाहेर काढून जगाकडे सुंदर नजरेने पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन देणे हाच या 7 दिवसीय सेमिनारचा मुख्य हेतू होता. मुलांनी कोऱ्या कॅनव्हासवर उमटवलेले सुंदर रंग ही त्यांच्या कल्पकतेची आणि एकाग्रतेची पावती आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, चित्रकला क्षेत्रात नॅशनल लेव्हल (राष्ट्रीय पातळीवर) यश संपादन करून उरणचा डंका संपूर्ण देशात पिटणाऱ्या तीन बालकलाकारांचा झालेला विशेष सत्कार करण्यात आला. यात साक्षी गणेश ठाकूर, भार्गवी रुपेश म्हात्रे, स्वरा रामानंद जाधव या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह आणि योशिता मिलिंद ठाकूर हिने स्वतः हाताने तयार केलेले सुंदर गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यासोबतच, या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. कार्यक्रमाला उरण परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

आजच्या पिढीला मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर चित्र, शिल्प, संगीत किंवा अभिनय अशा कोणत्याही कलेशी त्यांची नाळ जोडून द्या. या रंगोत्सवाची समाजाला नितांत गरज आहे.

प्रियंवदा तांबोटकर, महिला अध्यक्षा, म.रा. कला अध्यापक संघ

मुलांनी रेखाटलेले प्रत्येक चित्र त्यांच्या अंतर्मनाचा आणि स्वभावाचा आरसा असतो. अशा प्रकारची प्रदर्शने मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत.

– रमाकांत गावंड, शिक्षक नेते व मुख्याध्यापक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRangotsav 2026social media newssocial newsuranuran news
Previous Post

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

Next Post

Fraud: विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव
sliderhome

PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव

May 27, 2026
नियोजनाअभावी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगड

नियोजनाअभावी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

May 27, 2026
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
sliderhome

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

May 27, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: सिडकोकडून पाणी कपात

May 27, 2026
बाळाराम पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट
sliderhome

बाळाराम पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

May 27, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लुटारुला विरोध केल्याने हल्ला

May 27, 2026
Next Post
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा

Fraud: विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?