• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरसीएफची उलाढाल 12,948 कोटींवर; गतवर्षात 915 कोटींचा नफा

Krushival by Krushival
August 5, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरसीएफची उलाढाल 12,948 कोटींवर; गतवर्षात 915 कोटींचा नफा
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खत आणि रासायनिक उद्योग प्रवर्गातील प्रमुख कंपनी असलेल्या आरसीएफ प्रकल्पाला 2021-22 या आर्थिक वर्षात 915 कोटी 14 लाख इतर करपूर्व नफा मिळाला आहे. तर, कंपनीची वार्षिक उलाढाल 12 हजार 948 कोटींवर पोहोचली आहे. जी कंपनीच्या स्थापनेपासून आजवरची सर्वाधिक आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन आणि प्रशासन विभाग एस.एम. कुलकर्णी यांनी दिली.

कोव्हिड काळात आव्हानात्मक परिस्थितीत कंपनीने ही कामगिरी केली आहे. आरसीएफच्या भविष्यकालीन योजना आणि प्रगतीसाठी नियमितपणे कार्यक्षमतेत सुधारणा करणे, उत्सर्जन कमी करणे व खर्चात बचत करून संयंत्रांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी अद्ययावतीकरण आणि विस्तार प्रकल्प विचाराधीन आहेत. ज्यामधे थळ येथे एनपीके/डीएपी खतांच्या प्रकारांचा नवीन प्रकल्प उभारणीचा संकल्प असून, तो सरकारी प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेंतर्गत आहे.

आरसीएफ आपल्या दोन्ही उत्पादन युनिटमध्ये आयएसओ मानांकनांतर्गत येणार्‍या सर्व व्यवस्थापन प्रणाली (आयएमएस) चा अवलंब करीत आहे. कंपनीला विविध श्रेणींमध्ये प्रामुख्याने ऊर्जा संवर्धन, पर्यावरण, सुरक्षा, आरोग्य तसेच उत्पादनवाढीसाठी सरकारी तसेच इतर नामांकित संस्थांकडून गौरविण्यात आले असून, अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळालेले आहेत. कंपनी व्यवस्थापन आपल्या कारखान्याच्या परिसरात स्वच्छ पर्यावरण व सुरक्षितता राखण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असून, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, सौर ऊर्जेवर आधारित शाश्‍वत वीज वितरण इ. विकास उपक्रम हाती घेतले आहेत.

निगमित सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत (सीएसआर) कंपनीने गरजूंना सेवा देण्याच्या उद्देशाने अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवलेले आहेत. गतवर्षी कंपनीने सीएसआर उपक्रमांवर केलेल्या एकूण खर्चापैकी सुमारे 70 टक्क्यांहून जास्त निधी थळ कारखाना परिसरातील विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरलेला आहे. यात जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग व जिल्हा परिषद-रायगड अंतर्गत 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला ऑक्सिजन प्लांटसाठी अर्थसहाय्य, आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविणे, परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ग्रामीण विकासंतर्गत प्रकल्प इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.

कंपनी मूल्यवृद्धीसाठी आणि दीर्घकालीन वाढीसोबत व्यापक देशहित व आसपासच्या परिसरचा विकास व्हावा या भावनेतून निष्पक्षता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूलभूत तत्त्वांवर आधारित उच्च दर्जाचे प्रशासन राखण्याचा सतत प्रयत्न करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrcf
Previous Post

अंतरवन पिंपरीत प्रस्थापितांना दणका; भाकप-शेकापचे क्रांतिसिंह नाना पाटील पॅनल विजयी

Next Post

जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन

September 10, 2026
आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
Next Post
जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला

जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?