• Login
Monday, June 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

कला लोप पावतेय याची खंत

Krushival by Krushival
January 31, 2023
in महाड, रायगड
0 0
0
कला लोप पावतेय याची खंत
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आजही गावगावात वाजतेय पिपेरी सनई
| महाड | ग्रामीण प्रतिनिधी |
पिपेरी-सनई जोपासण्यासाठी धडपड वाद्य लोप पावत असल्याची कलाकाराची खंत आजही व्यक्त केली जाते. शासकीय स्तरावरासुद्धा चर्चा केली जाते. मात्र, ती कागदावर पारंपारिक वाद्य टिकावे व आपली पिढीजात चालत आलेली परंपरा व पोटाची खळगी उदरनिर्वाहासाठी आजही वडिलांच्या इच्छेनुसार सनई वाजवत गावोगावी फिरत असल्याचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर घोलपवाडीमधील रामचंद्र पिंगळे यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

महाड शहरात व आसपासच्या गावात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील 65 वर्षीय रामचंद्र रामदास पिंगळे हे सनई वाजवून कलाकार नागरिकांचे मनोरंजन करतात. गेली पाच वर्षे ते महाडमध्ये सनई वाजवीत उपजीविका भागवत आहेत. तसेच कला जपण्यासाठी करताना दिसतात. डोक्यावर धनगरी फेटा, गळ्यात पंचा, झोळीवजा पिशवी असा पेहेराव त्यांचा आहे. दरवर्षी ते महाडच्या विरेश्‍वर महाराज यांच्या छबिना उत्सवानिमित्त येत असतात. रामचंद्र यांचे वडील यापूर्वी महाडमध्ये येत असत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार तीच परंपरा मी चालू ठेवली आहे, असे रामचंद्र पिंगळे यांनी सांगितले.

पुढची पिढी ही घ्यायला आणि जोपासायला तयार नाही, ही खंत मनात सलत आहे. ही कला दुर्मिळ होत चालेलय हे खरंय. परंतु, फारशी आमदनीही होत नसल्याने नवीन पिढी या कलेकडे पाठ फिरवतेय, हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे सरकारने आमच्या समाजाला सवलती द्याव्यात, अशी कळकळची विनंती आहे. – रामचंद्र पिंगळे

वाद्य लोप
ताणतणाव मुक्तीसाठी संगीत ही कला बर्‍याचदा उपयोगी ठरते. संगीत कलेमुळे आजारही दूर होत असल्याचा निष्कर्ष काही जणांनी काढला. संगीत कलेचे अनेक प्रकार असून पिपेरी हा एक त्यातीलच प्रकार आहे. पिपरी वाद्य आणि त्याचे वादक सध्या लोप पावत आहे. मात्र, तरी कोकणातील यात्रा, नवरात्रीमध्ये मंदिर परिसर, तर करमणूक म्हणून हे वाजवितात दिसून येत आहे.

Related

Tags: krushival mobile appmahad newsmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial news
Previous Post

महिलाशक्तीला हवे पाठबळ

Next Post

नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील

Krushival

Krushival

Related Posts

आगरी समाज संस्थेतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन
अलिबाग

आगरी समाज संस्थेतर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

June 22, 2026
अलिबाग

पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणाची कार्यवाही

June 22, 2026
अलिबाग

पावसासाठी भिमेश्वर मंदिरात विशेष कार्यक्रम

June 22, 2026
विठ्ठलनामाचा गजर अन्‌‍‍ सायकलवारीचा थरार!
अलिबाग

विठ्ठलनामाचा गजर अन्‌‍‍ सायकलवारीचा थरार!

June 22, 2026
उरण

दिबा पाटलांच्या नावासाठी 24 जूनला निर्धार सभा

June 22, 2026
रायगडच्या चौघांना राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार
अलिबाग

रायगडच्या चौघांना राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार

June 22, 2026
Next Post
नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील

नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?