• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गुरुवारी जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडत

Krushival by Krushival
July 25, 2022
in sliderhome, राज्यातून
0 0
0
0
SHARES
95
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ओबीसी जागांसाठी कार्यक्रमाचे आयोजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या तयारीला जिल्हा प्रशासन लागले असतानाच आता न्यायालयाच्या निकालानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण व सोडत नव्याने काढण्यात येणार आहे त्यानुसार सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम गुरुवार दि. 28 जुलै रोजी जाहिर करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या अनुसूचित जमाती व त्यामधी महिलांसाठी निश्‍चित केलेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नसून सर्वसाधारण महिलांचे सोडतीद्वारे काढलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नमूद केलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्‍चित करण्यासाठी जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांमध्ये आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जाहीर करण्यात आलेला कार्यक्रम पुढील प्रमाणे सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदेच्या वेबसाईटवर नोटीस प्रसिद्ध करणे मंगळवार दि. 26 जुलै 2022, आरक्षणाची अधिसुचना हरकती तसेच सुचना मागविण्याकरीता वृत्तपत्रात तसेच स्थानिक पातळीवर वेबसाईटवर प्रसिद्ध करणे 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान. सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देणे 4 ऑगस्ट, सदस्यपदांच्या आरक्षणाची अधिसुचना वृत्तपत्रात तसेच स्थानिक पातळीवर वेबसाईटवर प्रसिद्ध करणे 5 ऑगस्ट. जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणार्‍या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रत्येक नगरपरिषदांमध्ये गुरुवार दि. 28 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना संबंधीत नगरपरिषद कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना शुक्रवार, दि.29 जूलै 2022 ते सोमवार, दि.1 ऑगस्ट 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे.

Related

Tags: #obc #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #maharashtra #politics #obc reservation
Previous Post

अडीच वर्षात थळसह तालुका मागे गेला

Next Post

सावधगिरी हवी

Krushival

Krushival

Related Posts

वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
‌‘उमटे’चा गाळ काढण्यासाठी ठेकेदारच सापडेना?
sliderhome

‌‘उमटे’चा गाळ काढण्यासाठी ठेकेदारच सापडेना?

March 20, 2026
सामराजगडाचे अस्तित्व धोक्यात
sliderhome

सामराजगडाचे अस्तित्व धोक्यात

March 20, 2026
बेकायदा ‌‘भाकरी सेंटर’मुळे महसूल धोक्यात
sliderhome

बेकायदा ‌‘भाकरी सेंटर’मुळे महसूल धोक्यात

March 20, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

सावधगिरी हवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?