| चिरनेर | वार्ताहर |
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे च्या प्राणिशास्त्र विभाग च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान घेण्यात आले. यावेळी डॉ आमोद ठक्कर , वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एम एम. मुजावर, उपप्राचार्य डॉ विलास महाले, कदम, पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा पंकज भोये यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ राहुल पाटील ह्यांनी केले. डॉ जावळे आर एस आणि डॉ श्रेया पाटील ह्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.