। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांनी पाली दौर्यात पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, अमोल साठे, वैभव आपटे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नगराध्यक्षा गीता पालरेचा, रमेश साळुंके, अभिजित चांदोरकर, संदेश शेवाळे, साक्षी दिघे, सुलतान बेनसेकर, सुधीर भालेराव, संभाजी लहाने, महम्मद भाई धनसे, महेश बारमुख, किरण खंडागळे, सूरज मेंढण, प्रशांत नागोठकर , आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.