• Login
Tuesday, June 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

गुटख्याची विक्री; खारघरमधील सहा पान शॉपवर छापे

Krushival by Krushival
December 9, 2024
in पनवेल
0 0
0
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखू, पान मसाल्याची साठवणूक करुन त्याची छुप्या पध्दतीने विक्री करणार्‍या खारघरमधील 6 दुकान आणि पान शॉपवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापे मारुन हजारो रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधीत तंबाखू, पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या सर्व दुकान आणि पान शॉप चालकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन सर्वांना ताब्यात घेतले आहे.

राज्य शासनाने गुटखा, सुगंधीत तंबाखू, पान मसाला यासारख्या तंबाखुजन्य पदार्थांच्या उत्पादनांवर, त्याची साठवणूक करण्यांवर तसेच त्याची विक्री आणि वाहतूक करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही नवी मुंबईतील अनेक पान शॉपमधून छुप्या पध्दतीने गुटखा आणि सुगंधीत तंबाखुची विक्री सुरु असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुटख्याची विक्री करणार्‍या पान शॉप आणि टपऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू आणि त्यांच्या पथकाने खारघरमधील 6 दुकाने आणि पान शॉप तसेच टपर्‍यांवर छापे मारी करुन हजारो रुपये किंमतीचा गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर, सेक्टर-3 बेलपाडा मधील दिव्या कॉर्नर, राजेश टी., आच्छाद कम्युनिकेशन या 3 दुकानांवर छापेमारी केली. त्यानंतर या तिन्ही दुकानांची तपासणी केली असता सदर तिन्ही दुकानांमध्ये हजारो रुपये किमतीचा तंबाखुयुक्त पानमसाला आणि गुटखा आढळून आला. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तिन्ही दुकानात सापडलेला गुटखा आणि सुगंधीत पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. तसेच तिन्ही दुकानाचे मालक अनुज भगवानदिन साहु (26), इंद्रा रमेश पाल (35) आणि धनंजय मातादीन गुप्ता (24) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर मधील कोपरा परिसरातील ब्रम्हांड अपार्टमेंट लगत असलेल्या पानाच्या टपरीवर तसेच खान-पान शॉपवर त्याचप्रमाणे खारघर, सेक्टर- 2 मधील गुरुप्रसाद पान शॉपवर छापे मारुन त्यांची तपासणी केली.

या तिन्ही पान शॉपमध्येदेखील गुटखा आणि सुगंधीत तंबाखू पानमसाला आढळून आला. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तिन्ही टपरी आणि पान शॉपचे मालक प्रमोद वुमार साहु (39), राजू नथ्यु खान (27), सोनु अजयवुमार (23) या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणार्‍या पान शॉप चालकांवर यापुढेदेखील अशाच पध्दतीने कारवाई सुरु राहणार असल्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related

Tags: indiakharghar newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsRaid on Six Pan ShopSale of gutkhasocial media newssocial news
Previous Post

कारच्या धडकेत महिला कॉन्स्टेबल जखमी; आरोपी फरार

Next Post

कारचा भीषण अपघात; दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 23, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव रिक्षाची ट्रेलरला धडक; दोन महिला जखमी

June 23, 2026
मालडुंगेत विजेचा शॉक लागून दोन गायींसह बैलाचा मृत्यू
sliderhome

मालडुंगेत विजेचा शॉक लागून दोन गायींसह बैलाचा मृत्यू

June 23, 2026
‌‘व्यासांचे महाभारत’ समाजाला नवी दिशा देणारी कादंबरी ठरेल
पनवेल

‌‘व्यासांचे महाभारत’ समाजाला नवी दिशा देणारी कादंबरी ठरेल

June 22, 2026
पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न
पनवेल

पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न

June 21, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

June 21, 2026
Next Post
कारचा भीषण अपघात; दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू

कारचा भीषण अपघात; दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?