शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन

। पनवेल । वार्ताहर ।

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन केले.
त्यावेळी त्यांच्यासोबत अरुण जाधव, विजय धोत्रे, समाधान कांबळे, मनोज कांबळे, अमित कांबळे, भारत दाताड व महिला आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version