• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

सानिकाची वाटचाल स्वप्नातून क्षितीजाकडे …

Varsha Mehata by Varsha Mehata
October 9, 2021
in अलिबाग, रायगड
0 0
0
सानिकाची वाटचाल स्वप्नातून क्षितीजाकडे …
0
SHARES
165
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | सिद्धी भगत |
संसार म्हणजे सायकल होय. सायकलला चालवायला दोन चाकांची जशी गरज आसते तसचं संसाराला ही दोन चाकांची गरज असते. पुढच चाक पतीच तर मागच पत्नीच. ही सायकल चालवण म्हणजे मोठी तारेवरची कसरत होय. अशीच तारेवरची कसरत करणारी व आपल्या संसाराची सायकल यशाच्या दिशेने चालवणारी अशीच एक नवदुर्गा म्हणजेच सानिका संतोष रावतडकर.
अरे संसार संसार! जसा तवा चुल्यावर!!
आधी हाताला चटके! तेव्हा मिळते भाकर!!
बहिणाबाइंच्या या ओव्या सानिका यांच्या जीवनाशी तंतोतंत जुळून येतात. आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे हे स्वप्न त्या जागेपणी पाहायच्या. पतीच्या व मुलांच्या प्रोत्साहनामुळे व हिमतीमुळे सानिका यांच्या मनात खाद्यपदार्थांविषयी आवड निर्माण झाली व या आवडीतूनच वयाच्या 34 व्या वर्षी श्री समर्थ कृपा स्नॅक्स कॉर्नर अभे राहिलेे. जोडीदारचा हातभार व मुलांच्या मदतीतून स्वतःच्या व्यवसायाचा डोलारा सुरू झाला.
सुरूवातील अनेक अडचणी आल्या कधी नफा तर कधी तोट्यालाही सामोरे जावे लागले परंतु खचून न जाता सानिका या कठीण परिस्थितीतूनही सावरत पुढे जात राहिल्या. श्री समर्थ कृपा स्नॅक्स कॉर्नरची खासीयत म्हणजे पोहे, इडली, मेदुवडा, शीरा,उपमा, साबुदाणा खिचडी, पोळीभाजी, घावण,बटाटाभाजी, चहा, असा नाश्त्याची विक्री केली जाते. परंतु या सर्व पदार्थांची तयारी आदल्या रात्री अडीच वाजता केली जाते. सानिका व त्यांचे पती संतोष हे मध्यरात्री उठून सर्व पदार्थांची तयारी करतात व सकाळी 6 वाजल्यापासुन त्यांचा व्यवसाय अलिबाग एसटी स्टॅन्डवर सुरु होतो.साधारण 11 पर्यंत खवय्यांची गर्दी स्टॉलवर पाहायला मिळते. असा हा दररोजचा उपक्रम.यातुनच व्यवसायाला उभारी मिळते. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची स्टॉलवर गर्दी पाहायला मिळते, अलिबागमधील अनेक कॉटेजसाठी श्री समर्थ कृपा स्नॅक्स मधून नाश्ता पुरवला जाते.
अनेक संकटांवर मात करून गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटातही आपले स्नॅक्स कॉर्नर मोठे करायचे स्वप्न व आपला व्यवसायाचा डोलारा पुढे ओढणार्‍या सानिका रातवडकर यांना कुटुंबाचा हातभार लाभला व त्या स्वबळावर आला व्यवसाय व आपल्या स्वप्नांची गाठ कमरेला बांधून प्रगतीकडे वाटचाल करत आहेत. अशा या नवदुर्गेला व तिच्या यशोगाथेला आमचा त्रिवार सलाम.

मला हा व्यवसाय करण्यासाठी कुटुंंबाचे प्रोत्साहन व सहकार्याची साथ मिळाली व यामुळेच मी हे यशस्वी पाऊल पुढे टाकू शकले. प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटूंबासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, आपल्या कलागुणांतून आपले कतृत्त्व व व्यक्तिमत्व घडवू शकते हे माझे स्त्रीयांसाठी प्रेरणादायक बोध आहेत.
सानिका रातवडकर धोलपाडा

Related

Tags: alibagnewsraigad
Previous Post

विमानसेवेमुळे कोकणच्या विकासाची भरारी

Next Post

अलिबाग शहर उपजीविका केंद्राचा प्रारंभ

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत
sliderhome

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

May 9, 2026
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

May 9, 2026
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट
sliderhome

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

May 9, 2026
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

May 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

May 9, 2026
कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले
sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले

May 9, 2026
Next Post
अलिबाग शहर उपजीविका केंद्राचा प्रारंभ

अलिबाग शहर उपजीविका केंद्राचा प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?