। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, पत्रकार, ॲड. जनार्दन पाटील यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर गेली दोन वर्षे कर्करोगावर उपचार सुरू होते.
कुरुळचे सरपंच, पत्रकार, ॲड. जनार्दन पाटील यांचे निधन
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: advocatealibagcancerhournalistJANARDAN PATILkrushival mobile appkurulmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Independence Day: जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात
by
Antara Parange
August 15, 2026
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलात स्वातंत्र्य दिन साजरा
by
Antara Parange
August 15, 2026
‘टीन कॅम्प’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!
by
Sanika Mhatre
August 14, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
by
Sanika Mhatre
August 14, 2026
98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!
by
Sanika Mhatre
August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
by
Sanika Mhatre
August 14, 2026