• Login
Thursday, August 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतवर पाणी टंचाईचे सावट

Krushival by Krushival
March 10, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतवर पाणी टंचाईचे सावट
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

18 गावे आणि 60आदिवासी वाड्या पाणीटंचाई ग्रस्त.. आराखडा तयार

| नेरळ | वार्ताहर |

दुर्गम भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील पाणीटंचाईला सामोरे द्यावे लागणार आहे. यावर्षी कर्जत तालुक्यातील 18 गावे आणि 60 आदिवासी वाड्या यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणार आहे. दरम्यान, यावर्षी पाणीटंचाई अधिक जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुका आदिवासी तालुका असून दुर्गम भागात वसलेल्या या तालुक्यातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या उन्हळ्यात कोरड्या राहतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला कि पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात येतो. त्या कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात.यावर्षी कर्जत तालुक्यात 20 गावे आणि 60 आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यावर ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने 39 लाख 50 हजाराचा निधीची तरतूद केली आहे.

कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आमदार यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या पाणीपुरवठा कृती समितीकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा बनविला आहे. आमदार तसेच तालुक्याचे तहसीलदार, कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा उपअभियंता या अधिकाऱ्यांनी हा आरखडा तयार केला आहे. तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जुन्या विहिरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. नवीन विंधन विहिरी खोदणे, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहीर जलभरण करणे, आणि बैलगाडी तसेच टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्याला एक कोटी 53 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. तालुक्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अँभेरपाडा, मोहोपाडा, सुतारपाडा, गरुडपाडा कळंब, अंथराट निड, किरवली भीमनगर, खांडस, ओलमण, बोंडेशेत, आशाने, चेवणे, ढाक, तुंगी, पेठ आणि अंथराट वरेडी या 19 गावातील नळपाणी योजना आणि तेथील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या सर्व गावांचा समावेश पाणीटंचाई ग्रस्त गावांमध्ये करण्यात आला आहे.

तर कर्जत तालुक्यातील भोपळेवाडी, आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी, मेचकरवाडी,चौधरवाडी, जांभूळवाडी मोग्रज, बांगरवाडी, पेटारवाडी, काठेवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, बनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागूची वाडी एक आणि दोन, मेंगाळवाडी, चिमटेवाडी, विठ्ठल वाडी, तेलंग वाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, हऱ्याचीवाडी, विकासवाडी, आषाने ठाकूरवाडी, नागेवाडी पाथरज, जांभुलवाडी वारे, बोरीचीवाडी कळंब, चिंचवाडी, मिरचुलवाडी कळंब, काळ्याची वाडी, पाली धनगर वाडी, आसलवाडी, नाण्याचा माल, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, भूतीवलीवाडी, धामणदांड, ठोंबरवाडी, कळकराई, बेकरे वाडी, खांडपे माणगाव ठाकूर वाडी, स्टेशन ठाकूरवाडी, वारे नवसूचीवाडी, पाषणे खाड्याचापाडा मधलीवाडी, चाहूचीवाडी, मिरचोलवाडी, भोमलवाडी, नांदगाव विठ्ठलवाडी, नारळवाडी, दामत कातकरीवाडी, पाच खडकवाडी, ठोंबरवाडी, रजपे कातकरी वाडी आदी ठिकाणी पाणीटंचाईची स्थिती मार्च पासून उद्भवणार आहे.त्यामुळे या सर्व आदिवासी वाड्यांचा समावेश पाणीटंचाई कृती समिती यांनी त्या त्या ठिकाणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.




Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswaterwater issuewater newsWater scarcitywater supplywater supply issue
Previous Post

ठाकरेंना धक्का! ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Next Post

हरिनाम सोहळ्याचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
sliderhome

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

August 26, 2026
Next Post
हरिनाम सोहळ्याचे आयोजन

हरिनाम सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?