• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

शाळा, महाविद्यालयांना अमली पदार्थांचा विळखा

Krushival by Krushival
July 5, 2024
in पेण, रायगड
0 0
0
ब्राऊन शुगरसह दोघांना अटक
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पानटपर्‍यांमधून सर्रास विक्री; तक्रारी करुनही कारवाई नाहीच

| पेण | प्रतिनिधी |

नवी मुंबई, मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी शाळा, महाविद्यालयाच्या आजूबाजूला असणार्‍या पानटपर्‍यांना जमीनदोस्त करण्यात आले. त्याच धरतीवर पेणसह रायगडमध्ये कारवाई व्हावी, अशी इच्छा पालक व्यक्त करत आहेत. कारण, कोणत्याही शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपर्‍यांमधून सर्रास प्रतिबंधित सुगंधी सुपारी, तंबाखूजन्य पदार्थ, एमडीची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडत आहे. हे पदार्थ विक्री रोखण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनावर असली तरी समाजातील लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक, पालक, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापन आदी सर्वच घटकांचे ते अपयश मानले जाते. नियमानुसार 500 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारची पानटपरी अथवा प्रतिबंधक पदार्थ विक्रीसाठी असणार्‍या टपर्‍या नसाव्यात. परंतु, पेण शहराचा एक फेरफटका मारल्यावर आपल्या नजरेस जे दृश्य दिसते ते अतिशय भयानक व काळजी करणारे आहे.

शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी प्रतिबंधक सुगंधी सुपारी, तंबाखूजन्य पदार्थ, एमडी, सिगारेटच्या आहारी गेले आहेत. बंदी असली तरी त्यांना प्रतिबंधक असणारे पदार्थ आपल्या शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील काही पानटपर्‍यांवरून सहज उपलब्ध होत आहेत. या पानटपर्‍यांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठेबाजी केली जाते. अगदी प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा तंबाखूजन्य पदार्थांच्या गर्तेत अडकले आहे. तंबाखूजन्य पदार्थावर नियंत्रण ठेवण्याची कायद्याने जबाबदारी असलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या धरमतर रोडवरील कस्तुरी प्लाझा वरील कार्यालयाच्या 500 मीटर परिसरातच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होताना दिसते.

शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात, चौका-चौकात दिसणार्‍या प्रतिबंधित सुगंधी सुपारीच्या रिकाम्या पुड्या हे या प्रतिबंधक तंबाखूजन्य पदार्थ तस्करी व विक्रीचे भक्कम पुरावे ठरत आहे. विद्यार्थी व तरुणाई केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेली नसून गांजा, ब्राऊन शुगर, अफीम, एमडी यासारख्या अमली पदार्थांनीही त्यांना विळखा घातला आहे. प्रतिष्ठीत नेतेमंडळींची बिघडलेली मुले तर चलनी नोटांमध्ये गांजा-ब्राऊन शुगर टाकून सार्वजनिक ठिकाणी ती ओढत असल्याचे चित्र कित्येकांनी पाहिले आहे. पेण शहराच्या पूर्वेकडील कासमाळ परिसर, मोतीराम तलाव, पबजी रोड, कालवा रोड, पेण प्रायव्हेट हायस्कूलवरील रिंग रोड आदी ठिकाणी मुले अमली पदार्थांचे सेवन करताना दिसतात. हे अमली पदार्थ या मुलांना सहजपणे उपलब्ध होतात. गेल्या कित्येक वर्षात पोलिसांनी गांजा, अफीम, ब्राऊन शुगर विक्रेत्यांवर कारवाई केल्याची नोंद आहे, परंतु एक किलो पकडायची आणि 100 ग्रॅम दाखवायची हाच खाक्या खाकीवाल्यांनी अगदी तंतोतंत पाळला आहे, अशी चर्चा आहे.

पेण फणसडोंगरी परिसरात यापूर्वी अनेक वेळा गांजा पकडल्याच्या घटना झाल्या. वडखळ, गोर्विले, खारपाडा या परिसरातदेखील गांजा विके्रत्यांना पकडले. परंतु, नंतरच्या काळात हेच गांजा विके्रते पोलिसांचे खबरे म्हणून काम करताना पहायला मिळाले. दारू हासुद्धा अमली पदार्थातील महत्त्वाचा घटक आहे. ही दारू केव्हाही व कुठेही जिल्ह्यात उपलब्ध होते. परवानाप्राप्त दारू कमी पडते म्हणून की काय अनेक गावात भट्ट्या लावून गावठी दारूची निर्मिती केली जाते व ती सर्वत्र कमी पैशात उपलब्ध करून दिली जाते, असे बोलले जाते. रोडे कातकरी वाडीतील महिलांनी आपली करूण कहाणी कित्येक वेळा पोलीस व प्रातांना सांगितली; परंतु आजतागायत रोडे येथील दारूबंदी झाली नाही.

पेण शहरात पेण प्रायव्हेट हायस्कूल ही 100 वर्षे जुनी शिक्षण संस्था आहे. त्याच्या बाजूला उभ्या राहिलेल्या अनधिकृत टपर्‍यांविरूध्द संस्था चालकांनी वेळोवेळी नगरपालिकेला लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु, आजतागायत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याचबरोबर पेण येथील दुसरी महत्त्वाची शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र शिक्षण संस्था. या संस्थेच्या प्रवेशद्वारापासून हाकेच्या अंतरावर आपल्याला टपर्‍या पहायला मिळतात. त्यानंतर पेण म्हाडा वसाहतीत गुरूकुल संस्था त्याच बाजूला नगरपालिकेची प्राथमिक शाळा आहे. तर पेणमधील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांच्या शेजारी मोठ्या प्रमाणात आपल्याला या टपर्‍या पहायला मिळतात. आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्वात जास्त सर्रास विक्री टेक्निकल कॉलेजच्या शेजारी होते, अशी माहिती आहे. या कॉलेजच्या संरक्षण भिंंतीच्या शेजारी अशा प्रकारची टपरी असून, बरोबर 100 मीटर अंतरावर पतंगराव कदम महाविद्यालय आहे. त्याच्याच शेजारी पेण तालुक्याचे न्यायालय आहे. हीच स्थिती पॉलिटेक्निकल शेजारी पहायला मिळते. एकूणच काय तर, पेण शहरात शैक्षणिक संस्थांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात, तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपारी विक्रीच्या टपर्‍या सर्रासपणे सुरू आहेत. याविरुद्ध वेळेस कारवाई झाली नाही तर अख्खी एक पिढी बरबाद व्हायला वेळ लागणार नाही.

माहिती घेऊन पानटपर्‍यांवर कारवाई करणार
भ्रमणध्वनीवरुन अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख एम.आर. घोसाळवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ज्या-ज्या शैक्षणिक संस्थांबाहेर नियमबाह्य टपर्‍या अगर दुकाने आहेत, त्यांच्यावर माहिती घेऊन कारवाई केली जाईल. जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचा कोण उल्लंघन करीत असतील, तर त्याविरुध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल.

Related

Tags: colleges should be banned from drugsdrug dealerDrug salesdrukeducation newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadschoolssocial media newssocial news
Previous Post

माजगाव ग्रामपंचायतीकडून वृक्षारापेण

Next Post

स्वच्छतादूतांना छत्री, दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप

Krushival

Krushival

Related Posts

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या फक्त वल्गनाच
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाच्या फक्त वल्गनाच

July 11, 2026
मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?
अलिबाग

मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?

July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
sliderhome

संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता

July 11, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
sliderhome

पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग

July 11, 2026
माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू
sliderhome

माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू

July 11, 2026
Next Post
स्वच्छतादूतांना छत्री, दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप

स्वच्छतादूतांना छत्री, दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?