। खेड । प्रतिनिधी ।
खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक राजू संसारे यांची निवड माननीय माजी आ. संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी केली. सदर प्रसंगी माजी आ.संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुका अध्यक्ष स.तू. कदम, नगरसेविका जयमाला पाटणे, नगरसेवक अजय माने, नगरसेवक तौसिफ खोत, हर्षद लाड आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते तसेच युवा वर्ग उपस्थित होता.
राजू संसारे यांची निवड
-
by Krushival

- Categories: कोंकण, राजकीय
- Tags: kokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026
घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा
by
Antara Parange
September 19, 2026
कोकणातील नद्यांचे होणार पुनरुज्जीवन
by
Antara Parange
September 19, 2026
आदित्य ठाकरेंनी मौन सोडले
by
Sanika Mhatre
September 16, 2026
नितीन गडकरी, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा
by
Sanika Mhatre
September 11, 2026