• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

ज्येष्ठ नागरिक उद्बोधन शिबीर

Krushival by Krushival
January 22, 2023
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
ज्येष्ठ नागरिक उद्बोधन शिबीर
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायद्याची निर्मिती करण्यात आली. समाजाच्या सर्व स्तरांत कायदेविषयक जनजागृती होणे काळाची गरज आहे. असे उदगार श्रीवर्धन न्यायालयाच्या न्यायाधिश सोनाली जवळगेकर यांनी काढले. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार श्रीवर्धन तालुका न्यायालयात ज्येष्ठ नागरिक उद्बोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास वकील सर्वश्री परशुराम घोसाळकर, आशिष वढावकर, राजेश वावेकर, संतोष सापते, आनंद अपराध तसेच आलोक श्रीवर्धनकर, कोकण विभागीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष आनंद जोशी, श्रीवर्धन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नरेश पुलेकर, दिलीप हेंद्रे, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश नाक्ती व अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ परशुराम घोसाळकर यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा व सर्वसामान्य व्यक्ती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जवळगेकर या मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाल्या की ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायद्याची निर्मिती करण्यात आली. समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कायद्याची जनजागृती होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी न्यायालयापर्यंत आल्यास त्याचे तात्काळ निराकरण होऊ शकते.ज्येष्ठ नागरिक संघाने ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असावे. या कार्यक्रमात विधी सेवा समितीसोबत सहाय्य करणा-या निलेश नाक्ती व अन्य सदस्यांचा न्या.जवळगेकर यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अ‍ॅड.सापते यांनी सूत्रसंचालन केले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshreevardhanshrewardhan news
Previous Post

माथेरानच्या वनसमस्या सोडवा

Next Post

गजलगोई व बेतबाजी स्पर्धेत यश

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
Next Post

गजलगोई व बेतबाजी स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?