। पनवेल । प्रतिनिधी ।
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध ठेवून ती गर्भवती राहिल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पंधरा वर्षीय मुलगी पनवेल तालुक्यात राहत असून, जून ते ऑगस्ट दरम्यान आरोपीने पीडिते सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ती गर्भवती राहिली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आरोपी विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newsrape casesocial media newssocial news
Related Content
खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड
by
Sanika Mhatre
October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
by
Sanika Mhatre
October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
by
Sanika Mhatre
October 16, 2026
तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी
by
Sanika Mhatre
October 16, 2026